जीवन यशस्वी करण्यासाठी तुमचे मार्गदर्शक’
तुम्ही आयुष्यात जी काही लहान-मोठी, महत्वाकांक्षी, आव्हानात्मक स्वप्ने पाहिली असतील ती सत्यात उतरविण्यासाठी हे पुस्तक तुमचं मार्गदर्शक ठरेल.
तुमच्या स्वप्नातील कोणत्याही ध्येयाप्रत पोहचण्यासाठी, चातुर्याने, आनंदाने योग्य वाटचाल करण्यासाठी उपयुक्त अशा नानाविध कल्पना व तत्वे यांचा समावेश ‘यशस्वी लोकांनी अंगिकारलेली १०० तत्वे’ या पुस्तकात आहे.
Reviews
There are no reviews yet.