हेलापेशी (Helapeshi)

हेलापेशी (Helapeshi)

ज्ञानाची क्षितिजे, नीतिमत्तेच्या चौकटी, वैद्यकसत्ता अन् मानवी प्रवृत्ती या साऱ्यांचा वेध घेणारी अमत्र्य पेशींची खरीखुरी कहाणी…

170.00

170.00

Add to cart
Buy Now

ही आहे हेन्रीऐटा लॅक्स. शंभर वर्षांपूर्वी जन्मलेली, ऐन तारूण्यात वॅâन्सरला बळी पडलेली अमेरिकेतील एक कृष्णवर्णीय स्त्री. पण स्वत:च्याही नकळत तिने संपूर्ण मानवजातीला एक अमूल्य देणगी दिली – ‘हेला’पेशींची ! कॅन्सरपासून कोविडपर्यंत अनेक आजारांवरील औषधांच्या संशोधनात उपयुक्त ठरलेल्या ‘हेला’पेशी. या पेशी जगभरात पसरल्या, अगदी अंतराळात पोहोचल्या. पण हेन्रीएटा मात्र उपेक्षेच्या अंधारात राहिली. एकीकडे संशोधनातील यशाची शिखरे, अब्जावधी डॉलरची उलाढाल; तर दुसरीकडे सामाजिक उतरंडीतील गोरा वर्चस्ववाद, कृष्णवर्णीयांना मिळालेली अमानुष वागणूक. ज्ञानाची क्षितिजे, नीतिमत्तेच्या चौकटी, वैद्यकसत्ता अन् मानवी प्रवृत्ती या साऱ्यांचा वेध घेणारी अमत्र्य पेशींची खरीखुरी कहाणी…

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हेलापेशी (Helapeshi)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0