वपु काळे यांची अगदी पहिली आणि विलक्षण गाजलेली, महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभलेली कादंबरी… जीवनविषयक एक कठोर तत्त्वज्ञान परखडपणानं ‘बाबी’ या नायिकेच्या माध्यमातून मांडणारी ही कादंबरी म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे… तुम्ही तो घ्यायलाच हवा…
Vapu Kale’s very first and immensely popular novel, which received the Maharashtra State Award, presents a harsh philosophy of life with striking clarity through its protagonist, “Babi.” This novel is an unforgettable experience—one you absolutely must have!
Reviews
There are no reviews yet.