‘हमरस्ता नाकारायचाच, असं काही ठरवलं नव्हतं. पण स्वत: स्वतःची साक्ष काढत पुढे जाताना पिढ्यानपिढ्या तुडवून तुडवून गुळगुळीत झालेली वाट मागे पडली खरी. घेतलेली वाट बिकट होती, अनपेक्षित वळणांची होती, तशीच मधूनच सुखावणाऱ्या हिरवाईचीही होती. खूपसं चालून गेल्यावर मागे वळून पहावंसं वाटलं. भूतकाळच्या मुसक्या बांधून विस्मरणाच्या दरीत फेकून देण्यापेक्षा त्याच्याशी दोस्ती करावीशी वाटली. आपली मुळं शोधावीशी वाटली. नदीचं मूळ कधी शोधू नये म्हणतात – पण करू नये ते केलं. हा शोध घेता घेता मला माझ्यात दडलेली माझी आई गवसली, आजी सापडली. भूतकाळाशी दोस्ती करताना त्यातल्या माणसांबरोबर पुन्हा जगले… मला स्त्रीत्वाचं भान देणाऱ्या पुरुषांकडे प्रौढपणाच्या चष्म्यातून नीट न्याहाळलं. त्यावेळी भावनांच्या धुक्यात बुडालेले तिढे आज लक्षात आले. नात्यांचे निखळलेले सांधे जुळवताना वाटलं की, निखळ ‘मी’ अशी नाहीच. अनेक माणसांनी- त्यांच्या राग, लोभ, प्रेम, असूया, मैत्र अशा अनेक भावनांनी भारलेल्या नात्यांनी मला घडवलं आहे. गोष्ट माझीच नाही, तर त्या सर्वांची आहे. या गोष्टींशी जैवपणे जुळलेल्या काळाची ही गोष्ट आहे. ‘
हमरस्ता नाकारताना (Hamrasta Nakartana)
अनेक माणसांनी- त्यांच्या राग, लोभ, प्रेम, असूया, मैत्र अशा अनेक भावनांनी भारलेल्या नात्यांनी मला घडवलं आहे. गोष्ट माझीच नाही, तर त्या सर्वांची आहे. या गोष्टींशी जैवपणे जुळलेल्या काळाची ही गोष्ट आहे.
₹350.00 Original price was: ₹350.00.₹310.00Current price is: ₹310.00.
Availability:Out of stock
Category: अनुभवकथन
Tag: Rajhans Prakashan
Book Author (s):
सरिता आवाड(Sarita Avad)
Be the first to review “हमरस्ता नाकारताना (Hamrasta Nakartana)” Cancel reply
Books You May Like to Read..
Related products
-
चंद्रशेखर(Chandrashekhar)
₹175.00 Add to cart -
गंगेमध्ये गगन वितळले(Gangemadhye Gagan Vitalale)
₹250.00 Add to cart -
मी नाही कुणाची(Mi Nahi Kunachi)
₹125.00 Add to cart -
डॉ. आयडा स्कडर(Dr. Ida Skudder)
₹170.00 Add to cart -
ओपेनहायमर(Openhaymar)
₹300.00 Add to cart -
शुभ्र काही जीवघेणे (व्यक्तिचित्रे)Shubhra Kahi Jivaghene (Vyaktichitre)
₹175.00 Add to cart -
डॉ. खानखोजे(Dr. Khankhoje)
₹320.00 Add to cart -
पोप दुसरे जॉन पॉल : जीवनगाथा(Pop Dusre John Paul: Jeevangatha)
₹200.00 Add to cart -
सर्वोत्तम रवींद्र पिंगे(Sarvottam Ravindra Pinge)
₹400.00 Add to cart -
झांशीची राणी लक्ष्मीबाई(Jhashichi Rani Lakshmibai)
₹340.00 Add to cart -
वासुदेव बळवंत पटवर्धन(Vasudev Balwant Patwardhan)
₹350.00 Add to cart -
जगदीशचंद्र बसू(Jagdishchandra Basu)
₹160.00 Add to cart -
एका तेलियाने(Eka Teliyane)
₹400.00 Add to cart -
भगीरथाचे वारस(Bhagirathache Varas)
₹260.00 Add to cart -
तोच मी! संक्षिप्त(Toch MiSankhipta)
₹300.00 Add to cart -
सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स(Sarpatadnya: Dr. Remand Ditmars)
₹75.00 Add to cart -
विज्ञानयात्री-डॉ. माधव ग़ाडगीळ(Vidnyanyatri – Dr. Madhav Gadgil)
₹125.00 Add to cart -
जिगसॉ(Jigsaw)
₹160.00 Add to cart -
दूरदर्शी (गॅलिलिओचे चरित्र)(Doordarshi | (Galileo che charitra))
₹200.00 Add to cart -
डॉ. सालिम अली(Dr. Salim Ali)
₹130.00 Add to cart -
जगाच्या पाठीवर(Jagachya Pathivar)
₹350.00 Add to cart -
योध्दा संन्यासी (Yoddha Sanyasi)
₹350.00 Add to cart -
एक होता कार्व्हर(Ek hota Carver)
₹270.00 Add to cart -
उद्योगपर्व(Udyogaparva)
₹500.00 Add to cart -
जयवंत दळवींविषयी(Jayvant Dalvinvishayi)
₹180.00 Add to cart -
जल आक्रमिले(Jal Aakramile)
₹225.00 Add to cart -
जेव्हा गुराखी राजा होतो(Jevha Gurakhi Raja Hoto)
₹200.00 Add to cart -
विज्ञानयात्री – डॉ. माधव चितळे(Vidnyanyatri – Dr. Madhav Chitale)
₹120.00 Add to cart -
सुनीताबाई(Sunitabai)
₹275.00 Add to cart -
रामानुजन – जिनीयस गणितज्ञ(Ramanujan – Genius Ganitadnya)
₹110.00 Add to cart -
विनोबा भावे(Vinoba Bhave)
₹300.00 Add to cart -
वालाँग – एका युध्दकैद्याची बखर(Walong – Eka Yuddhakaidyachi bakhar)
₹160.00 Add to cart -
धडपडणा-या तरुणाईसाठी(Dhadpadnarya Tarunaisathi)
₹280.00 Add to cart -
वेगळया विकासाचे वाटाडे(Veglya Vikasache Vatade)
₹180.00 Add to cart -
लीझ माइट्नर(Lise Mainter)
₹170.00 Add to cart -
महर्षी ते गौरी(Maharshi te Gauri)
₹150.00 Add to cart -
माणिकरावांची चरित्रकथा(Manikravanchi Charitrakatha)
₹200.00 Add to cart -
शतपावली(Shatpavali)
₹170.00 Add to cart -
गार्गी अजून जिवंत आहे(Gargi Ajun Jeevant Aahe)
₹125.00 Add to cart -
ऐवज(Aivaj)
₹225.00 Add to cart
Reviews
There are no reviews yet.