अस्सल महाराष्ट्रीयन पाककृतींबरोबरच भारतातील विविध प्रांतांमधील, तसेच चायनीज व कॉन्टिनेन्टल प्रकारांमधील 650 पेक्षा जास्त पाककृतींचे हे पुस्तक सुगरणींसाठी अत्यंत उपयुक्त आहे. व्हेज व नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारच्या पाककृती यामध्ये दिल्या आहेत. खुद्द पु.ल. आणि सुनिताबाईंनी वाखाणलेल्या या पुस्तकाचा नवगृहिणींनाही नक्की उपयोग होईल.
Reviews
There are no reviews yet.