‘उभयगानविदुषी डॉ. श्यामला जी. भावे. हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन्ही अभिजात संगीतशैलींमध्ये पारंगत ख्यातकीर्त गायिका. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, वडील आचार्य गोविंदराव भावे अन् आई लक्ष्मीबाईंची संगीतसाधनेची परंपरा पुढे नेणा-या समर्थ वारसदार. गायन-वादनापासून नृत्यापर्यंत विविध कलाक्षेत्रांत मुद्रा उमटवणा-या प्रतिभावान कलाकार. भारतीय संगीताच्या दोन्ही संगीतशैलींमध्ये अप्रतिहत संचार करणा-या या उभयगानविदुषीची सुरेल गानयात्रा ‘
Reviews
There are no reviews yet.