‘शिक्षणाचे क्षेत्र आता पूर्वीसारखे मर्यादित राहिलेले नाही. शाखा-उपशाखांचा विस्तार होत होत आता अक्षरश: असंख्य अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. आपल्या पाल्याचा किंवा विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याला मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या पालकांना किंवा शिक्षक-प्राध्यापकांना त्या सर्वच्या सर्व पर्यायांची माहिती असतेच, असे नाही. अशा सर्व पालकांसाठी आणि खुद्द विद्यार्थ्यांसाठीही असंख्य पर्यायांचा खजिना खुला ! • कोट्रोलियम आणि कोट्रोकेमिकल क्षेत्र • पशुवैद्यक – अनोखी सेवा, अनोखी संधी • नेव्हल आर्किटेक्चर आणि ओशन इंजिनिअरिंग • नर्सिंग – सेवा आणि समाधान • चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिटयूट आणि इतर अनेक…

स्मार्ट करिअर,उज्ज्वल भविष्य-भाग-२ | Smart Career,Ujwal Bhavishay P-2
आपल्या पाल्याचा किंवा विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याला मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या पालकांना किंवा शिक्षक-प्राध्यापकांना त्या सर्वच्या सर्व पर्यायांची माहिती असतेच, असे नाही. अशा सर्व पालकांसाठी आणि खुद्द विद्यार्थ्यांसाठीही असंख्य पर्यायांचा खजिना खुला !
₹200.00 Original price was: ₹200.00.₹179.00Current price is: ₹179.00.
आपल्या पाल्याचा किंवा विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याला मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या पालकांना किंवा शिक्षक-प्राध्यापकांना त्या सर्वच्या सर्व पर्यायांची माहिती असतेच, असे नाही. अशा सर्व पालकांसाठी आणि खुद्द विद्यार्थ्यांसाठीही असंख्य पर्यायांचा खजिना खुला !
Related Products
₹250.00 Original price was: ₹250.00.₹235.00Current price is: ₹235.00.
₹235.00 Original price was: ₹235.00.₹210.00Current price is: ₹210.00.
₹225.00 Original price was: ₹225.00.₹205.00Current price is: ₹205.00.
₹160.00 Original price was: ₹160.00.₹145.00Current price is: ₹145.00.
Reviews
There are no reviews yet.