‘शिक्षणाचे क्षेत्र आता पूर्वीसारखे मर्यादित राहिलेले नाही. शाखा-उपशाखांचा विस्तार होत होत आता अक्षरश: असंख्य अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. आपल्या पाल्याचा किंवा विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याला मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या पालकांना किंवा शिक्षक-प्राध्यापकांना त्या सर्वच्या सर्व पर्यायांची माहिती असतेच, असे नाही. अशा सर्व पालकांसाठी आणि खुद्द विद्यार्थ्यांसाठीही असंख्य पर्यायांचा खजिना खुला ! • कॉर्पोरेट प्रशासनाचे सूत्रधार • स्पा : उत्साह आणि ऊर्जा • नौदल : उत्कृष्ट जीवन, वैश्विक अनुभव • स्मार्ट घराचे शिल्काकार • कम्युनिकेशन डिझाइन आणि इतर अनेक… ‘

स्मार्ट करिअर,उज्ज्वल भविष्य- भाग-१ | Smart career, Ujwal Bhavishay P1
आपल्या पाल्याचा किंवा विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याला मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या पालकांना किंवा शिक्षक-प्राध्यापकांना त्या सर्वच्या सर्व पर्यायांची माहिती असतेच, असे नाही. अशा सर्व पालकांसाठी आणि खुद्द विद्यार्थ्यांसाठीही असंख्य पर्यायांचा खजिना खुला !
₹200.00 Original price was: ₹200.00.₹179.00Current price is: ₹179.00.
आपल्या पाल्याचा किंवा विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याला मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या पालकांना किंवा शिक्षक-प्राध्यापकांना त्या सर्वच्या सर्व पर्यायांची माहिती असतेच, असे नाही. अशा सर्व पालकांसाठी आणि खुद्द विद्यार्थ्यांसाठीही असंख्य पर्यायांचा खजिना खुला !
Related Products
₹200.00 Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹235.00Current price is: ₹235.00.
₹220.00 Original price was: ₹220.00.₹200.00Current price is: ₹200.00.
₹100.00 Original price was: ₹100.00.₹80.00Current price is: ₹80.00.
Reviews
There are no reviews yet.