सोन्याच्या संगतीत (Sonyachya Sangatit)

सोन्याच्या संगतीत (Sonyachya Sangatit)

घरात परंपरेने आलेला सोन्याचा व्यवसाय निष्ठेनं आणि आवडीनं चालू ठेवणाऱ्या एका छोट्याशा उद्योजकाचं हे अनुभवकथन!

Original price was: ₹200.00.Current price is: ₹175.00.

सोन्याच्या संगतीत (Sonyachya Sangatit)

Original price was: ₹200.00.Current price is: ₹175.00.

Add to cart
Buy Now

घरात परंपरेने आलेला सोन्याचा व्यवसाय निष्ठेनं आणि आवडीनं चालू ठेवणाऱ्या एका छोट्याशा उद्योजकाचं हे अनुभवकथन!

‘घरात परंपरेने आलेला सोन्याचा व्यवसाय निष्ठेनं आणि आवडीनं चालू ठेवणाऱ्या एका छोट्याशा उद्योजकाचं हे अनुभवकथन! सोन्याचे दागिने घडतात कसे? मोडतात कसे? गुंतवणूक म्हणून कितपत उपयोगाचे? सोन्याचा कस कसा ओळखायचा? सोन्याच्या लगडी कशा घडतात? सोन्याचा कचरा कसा वेचतात? साध्यासुध्या ग्राहकापासून लबाड, धोकादायक ग्राहकांपर्यंत गमतीजमती सांगणारं – सुवर्णव्यवसायातील आव्हानांचा वेध घेणारं – छोट्यामोठ्या सुवर्णकारांचं, सराफांचं जग चित्रित करणारं -‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सोन्याच्या संगतीत (Sonyachya Sangatit)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0