महर्षी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारत या महाकाव्याची गणना जगातील सर्वोत्कृष्ट साहित्यात होते. महाभारतात कौरव आणि पांडव यांच्यातील युध्दाचेच केवळ वर्णन नाही, तर अनेक लहान-मोठया नीतिकथा, बोधकथा यांचाही त्यात समावेश आहे. सोनेरी मुगुस, कबुतराचे बलिदान आणि ब्राम्हणाचा गुरू खाटिक या अशाच काही बोधकथा. या कथा वाचून तुमच्या ज्ञानात भर पडेल, आणि मनोरजंनही होईल.

सोनेरी मुंगूस (Soneri Mungus)
सोनेरी मुगुस, कबुतराचे बलिदान आणि ब्राम्हणाचा गुरू खाटिक या अशाच काही बोधकथा. या कथा वाचून तुमच्या ज्ञानात भर पडेल, आणि मनोरजंनही होईल.
₹90.00 Original price was: ₹90.00.₹75.00Current price is: ₹75.00.
Add to cart
Buy Now
Categories: 3 to 5 Years, 6 to 14 Years, Marathi Books, बालवाङ्मय-किशोरवाङ्मय
Tag: Rohan Prakashan
सोनेरी मुगुस, कबुतराचे बलिदान आणि ब्राम्हणाचा गुरू खाटिक या अशाच काही बोधकथा. या कथा वाचून तुमच्या ज्ञानात भर पडेल, आणि मनोरजंनही होईल.
Related Products
₹150.00 Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00.
₹175.00 Original price was: ₹175.00.₹140.00Current price is: ₹140.00.
₹330.00 Original price was: ₹330.00.₹310.00Current price is: ₹310.00.
₹120.00 Original price was: ₹120.00.₹100.00Current price is: ₹100.00.
Reviews
There are no reviews yet.