‘सुनीताबाई देशपांडे आधुनिक महाराष्ट्रामधलं एक बहुचर्चित व्यक्तिमत्त्व सर्वाधिक लोकप्रिय लेखकाची पत्नी स्वतंत्रपणे लक्षणीय लेखिका वत्सल कुटुंबिनी कर्तव्यकठोर विश्वस्त काव्यप्रेमी रसिक परखड समाज हितचिंतक आप्तेष्टांच्या आठवणींचा आणि स्वत: सुनीताबाईंच्या लेखनाचा आधार घेऊन केलेली ही स्मरणयात्रा. काही संस्मरणं नुसती रंजक नसतात, प्रेरक आणि वेगवेगळया अर्थांनी उदबोधकही ठरू शकतात. ‘ सुनीताबाई
Reviews
There are no reviews yet.