कोडी घालायला, कोडी सोडवायला लहानमोठ्या सार्यांनाच आवडते. आणि हे कोड्यांचे पुस्तक तर लिहिले आहे एका बालमानसशास्त्रातील तज्ज्ञाने. मुलांबरोबर हसायला, दंगा करायला, खेळायला, गप्पागोष्टी – गाणी – विनोद करायला ज्यांना आवडते, त्यांना हे पुस्तक आवडेलच. पण ज्यांना हे सारे फारसे आवडत नाही, त्यांनाही हे पुस्तक वाचल्यानंतर या सार्यांतील आनंद चाखावासा वाटेल ! मग चला तर – भरपूर मजा करू या, भरपूर डोके चालवू या आणि त्यासाठी.
सारे कोडयात पडू या (Saare Kodyaat Padu Yaa)
मुलांबरोबर हसायला, दंगा करायला, खेळायला, गप्पागोष्टी – गाणी – विनोद करायला ज्यांना आवडते, त्यांना हे पुस्तक आवडेलच. पण ज्यांना हे सारे फारसे आवडत नाही, त्यांनाही हे पुस्तक वाचल्यानंतर या सार्यांतील आनंद चाखावासा वाटेल ! मग चला तर – भरपूर मजा करू या, भरपूर डोके चालवू या.

Related Products
₹150.00 Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00.
₹100.00 Original price was: ₹100.00.₹85.00Current price is: ₹85.00.
₹100.00 Original price was: ₹100.00.₹85.00Current price is: ₹85.00.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹205.00Current price is: ₹205.00.
Reviews
There are no reviews yet.