समशेर आणि परग्रहावरचा माणूस /Sansher Ani Pargrahavarcha Manus

समशेर आणि परग्रहावरचा माणूस /Sansher Ani Pargrahavarcha Manus

हस्यमय शोधांची उकल समजून घेण्यासाठी वाचा समशेर कुलुपघरे

125.00

समशेर आणि परग्रहावरचा  माणूस /Sansher Ani Pargrahavarcha Manus

125.00

Add to cart
Buy Now

हस्यमय शोधांची उकल समजून घेण्यासाठी वाचा समशेर कुलुपघरे

परग्रहावरून काही रहस्यमय जीव शहरात आले आहेत. अशी बातमी वेगाने पसरते आहे. त्या मुळे शहरात भयाचं वातावरण आहे.

त्यातून, सुनंदाताईंच्या मामांनाच ही परग्रहावरची मणसं म्हणजे ‘एलियन’ दिसलेली आहेत. आणि म्हणून आपला समशेर, त्यच्या सगळ्या ‘टीम’सह

या प्रकरणात ओढला गेला आहे. समशेर कसं सोडवतो हे रहस्य? केवळ लॅपटॉपवर काही मिनिटांची चित्रफित पाहून

समशेरने गती गुंग करणारं कोडं सोडवून नंदूभैय्याला मदत केली आहे. आणि तिसर्‍या एका प्रकरणात

अंध संगीतकार श्रीपदराव यांच्या अंगठीची अदलाबदल झालीय. आता ही अदलाबदल कोणी केली असेल?

या आणि अशाच रहस्यमय शोधांची उकल समजून घेण्यासाठी वाचा समशेर कुलुपघरे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “समशेर आणि परग्रहावरचा माणूस /Sansher Ani Pargrahavarcha Manus”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0