संस्कृत सुभाषित सरिता भाग १
सुभाषिते म्हणजे पिढ्यान पिढ्या संचित अनुभवाच्या खाणीच आहेत. संस्कृत सुभाषिते हा एक समृद्ध असा अनमोल ठेवा आपल्याला मिळालेला आहे. प्रसिद्ध संस्कृत तज्ञ श्री. श्रोत्रीय यांना संस्कृत अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. शिवाय संस्कृत पाठ्यपुस्तके, वेदातील गोष्टी, महाभारत, रामायण या विषयावरील त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. श्री. श्रोत्रीय यांनी मोठ्या साक्षेपाने ३० विविध विषयावरील १६०० पेक्षा जास्त संस्कृत सुभाषितांची निवड करून त्या सुभाषितांचा परिचय संस्कृत सुभाषित सरिता भाग १ ते ३ पुस्तकांमध्ये करून दिलेला आहे.
Reviews
There are no reviews yet.