शोध स्वामी विवेकानंदांचा) Shodh Swami Vivekanandancha

शोध स्वामी विवेकानंदांचा) Shodh Swami Vivekanandancha

काही माणसं युगायुगातून एकदाच जन्माला येतात. स्वामी विवेकानंद हे असेच एक युगपुरुष. कोणत्याही चौकटीत न बसणारे ते एक महान व्यक्ती होते. त्यांचं मोठेपण सिद्ध करणारं हे डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांचं हे पुस्तक.

192.00

Placeholder

192.00

Add to cart
Buy Now

काही माणसं युगायुगातून एकदाच जन्माला येतात. स्वामी विवेकानंद हे असेच एक युगपुरुष. कोणत्याही चौकटीत न बसणारे ते एक महान व्यक्ती होते. त्यांचं मोठेपण सिद्ध करणारं हे डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांचं हे पुस्तक. विवेकानंद : एक महामानव, परिवर्तनाच्या चळवळीतील अग्रदूत, विवेकानंद : धर्म आणि विज्ञान, विवेकानंद कोण होते? या प्रकरणांमधून विवेकानंदांच्या प्रवर्तक विचारांचं विवेचन लेखकानं केलं आहे. धर्म, समाज, तरुण पिढी आदींसंबंधीची त्यांची भूमिका त्यातून समजते. स्वामी विवेकानंदांच्या काही पत्रांचा समावे पुस्तकात केला आहे. १८८८ ते १९०२ या काळादरम्यानची धडपड, तळमळ समजून येते. एकूणच विवेकानंदांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी या पुस्तकातून आपल्याला मिळते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शोध स्वामी विवेकानंदांचा) Shodh Swami Vivekanandancha”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0