पुस्तकाविषयी
मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाच्या अनेक व्यक्तिरेखा दुर्लक्षित राहिलेल्या आहेत. त्यापैकी शिवपुत्र छत्रपती
राजाराम महाराज हे एक होत. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी राजाराम महाराजांचे पहिले
विचिकित्सक चरित्र लिहून ही कमी दूर केली आहे. इतकेच नाही, तर मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा कालखंड आणि त्यातील राजाराम महाराजांचे मोलाचे योगदान याची खडतर संशोधनाच्या आधारे चिकित्सक
मांडणी केली आहे. म्हणूनच जयसिंगराव पवार यांना डॉक्टरेट मिळवून देणारा 1981 मधला हा प्रबंध अमूल्य
ठेवा म्हणून लोकांसमोर आला पाहिजे, अशी शिफारस दोन दिग्गज परीक्षकांनी केली होती.
Reviews
There are no reviews yet.