भारतीय शिल्पकलेबद्दल रॉय किणीकरांनी वेळोवेळी काढलेल्या टिपणांमधून तयार झालेल्या चार निबंधांचा हा संग्रह. हे पुस्तक वाचकाला केवळ शब्दांमध्ये जखडून न ठेवता भारतीय आणि प्रसंगी अन्य संस्कृतींच्या कालातीत प्रदेशात नेऊन उघडय़ा डोळ्यांनी शाश्वत मानवी अनुभवांच्या रूपसौंदर्याकडे पाहायला लावणारे आहे.
Reviews
There are no reviews yet.