शिदोरी म्हणजे संचित. माणसाच्या सोबत असलेली हक्काची मीठ – भाकर. आपल्या आयुष्यातील उत्कट, कातर अनुभवांनी दिलेलं शहाणपण. जगण्याच्या प्रवासात आलेल्या घटनांनी दिलेली सार्थ शिकावं, हीसुद्धा शिदोरीच. कधी संदेशाच्या रूपात, कधी आशीर्वादाच्या रूपात. शिदोरी भूक भागवतेच, पण ती तुम्हाला आधार देते, बळ देते, ऊर्जा देते, चैतन्य देते. विचारांची शिदोरी पडताना सावरते, गोंधळताना स्थिर ठेवते, निराशेत मनावर फुंकर मारते आणि अतिविश्वासाच्या, अतिउन्मादाच्या वेळी आपल्याला लगामही घालते. हातांचे पंख करण्याची ताकद शिदोरीत असते , काट्यांकुट्यांतून वाट काढण्याचं शहाणपण शिदोरीत असतं आणि अतिउत्साहात भरारी घेण्याची अतिशयोक्त रिस्क घेताना थोपवण्याचं चतुरपणही शिदोरीत असतं. ऊर्जेनं भरलेली, सकारांनी गजबजलेली, आत्मविश्वासानं सजवलेली आणि बंधुभावनेनं बहरलेली. विचारांची भूक लागलेल्यांना पोटभर देणारी.. या पुस्तकाचं पान न् पान उलगडताना, डॉ. सुरेश हावरे यांचा तेजानं भरलेला, मदतीच्या भावनेनं कृपामय झालेला, साऱ्या बांधवांसाठी उत्कर्षाचं, उद्धाराचं पसायदान मागणारा ‘हसतमुख चेहरा’ दिसत राहतो, ही या विचारांची एक उजवी बाजू आहे. अरुण म्हात्रे
शिदोरी २ (Shidori 2)
शिदोरी म्हणजे संचित. माणसाच्या सोबत असलेली हक्काची मीठ – भाकर. आपल्या आयुष्यातील उत्कट, कातर अनुभवांनी दिलेलं शहाणपण.
₹230.00 Original price was: ₹230.00.₹199.00Current price is: ₹199.00.
Add to cart
Buy Now
Category: अनुभवकथन
Tag: Rajhans Prakashan
Book Author (s):
सुरेश हावरे (Suresh Haware)
Books You May Like to Read..
Related products
-
ज्ञात-अज्ञात:अहिल्याबाई होळकरलोकावृत्ती(Dnyat – Adnyat: Ahilyabai Holkar Lokavrutti)
₹370.00 Add to cart -
तोच मी! संक्षिप्त(Toch MiSankhipta)
₹300.00 Add to cart -
विज्ञानयात्री-डॉ. माधव ग़ाडगीळ(Vidnyanyatri – Dr. Madhav Gadgil)
₹125.00 Add to cart -
डॉ. सालिम अली(Dr. Salim Ali)
₹130.00 Add to cart -
जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ(James Kaningham Grant Duf)
₹200.00 Add to cart -
बाबा आमटे(Baba Amte)
₹325.00 Add to cart -
गंगेमध्ये गगन वितळले(Gangemadhye Gagan Vitalale)
₹250.00 Add to cart -
ओपेनहायमर(Openhaymar)
₹300.00 Add to cart -
माझी कार्पोरेट यात्रा(Mazi Corporate Yatra)
₹190.00 Add to cart -
रामानुजन – जिनीयस गणितज्ञ(Ramanujan – Genius Ganitadnya)
₹110.00 Add to cart -
मार्क इंग्लिस(Mark Englis)
Read more -
विज्ञानयात्री – डॉ. माधव चितळे(Vidnyanyatri – Dr. Madhav Chitale)
₹120.00 Add to cart -
जल आक्रमिले(Jal Aakramile)
₹225.00 Add to cart -
सर्वोत्तम रवींद्र पिंगे(Sarvottam Ravindra Pinge)
₹400.00 Add to cart -
शुभ्र काही जीवघेणे (व्यक्तिचित्रे)Shubhra Kahi Jivaghene (Vyaktichitre)
₹175.00 Add to cart -
डॉ. खानखोजे(Dr. Khankhoje)
₹320.00 Add to cart -
जेव्हा गुराखी राजा होतो(Jevha Gurakhi Raja Hoto)
₹200.00 Add to cart -
कुणास्तव कुणीतरी(Kunastav kunitari)
₹300.00 Add to cart -
जयवंत दळवींविषयी(Jayvant Dalvinvishayi)
₹180.00 Add to cart -
वेगळया विकासाचे वाटाडे(Veglya Vikasache Vatade)
₹180.00 Add to cart -
एक होती बाय (Ek Hoti Baay)
₹300.00Original price was: ₹300.00.₹250.00Current price is: ₹250.00. Add to cart -
वासुदेव बळवंत पटवर्धन(Vasudev Balwant Patwardhan)
₹350.00 Add to cart -
मनश्री(Manashri)
₹200.00 Add to cart -
भगीरथाचे वारस(Bhagirathache Varas)
₹260.00 Add to cart -
वालाँग – एका युध्दकैद्याची बखर(Walong – Eka Yuddhakaidyachi bakhar)
₹160.00 Add to cart -
जगदीशचंद्र बसू(Jagdishchandra Basu)
₹160.00 Add to cart -
ऐवज(Aivaj)
₹225.00 Add to cart -
लीझ माइट्नर(Lise Mainter)
₹170.00 Add to cart -
तो प्रवास सुंदर होता(To Pravas Sundar Hota)
₹200.00 Add to cart -
जिद्द(Jiddha)
₹160.00 Add to cart -
धाकटया नजरेतून(Dhaktya Najaretun)
Read more -
दूरदर्शी (गॅलिलिओचे चरित्र)(Doordarshi | (Galileo che charitra))
₹200.00 Add to cart -
जिगसॉ(Jigsaw)
₹160.00 Add to cart -
उद्योगपर्व(Udyogaparva)
₹500.00 Add to cart -
राजबंदिनी (ऑंग सान स्यू ची)(Rajbandini (Aung San Syu Chi))
Read more -
मी नाही कुणाची(Mi Nahi Kunachi)
₹125.00 Add to cart -
गार्गी अजून जिवंत आहे(Gargi Ajun Jeevant Aahe)
₹125.00 Add to cart -
कायदेआझम(Kayadeaazam)
₹500.00 Add to cart -
एक होता कार्व्हर(Ek hota Carver)
₹270.00 Add to cart -
मदर तेरेसा(Mother Terresa)
₹140.00 Add to cart
Reviews
There are no reviews yet.