पुस्तक अप्रतिम आहे,शहीद भगत सिंगांचा इतिहास तटस्थपणे मांडण्यात आला आहे,भगत सिंगांच्या व्यक्तीमत्वावर नवीन प्रकाश टाकण्यात आल आहे,पुस्तकात भगत सिगांचे समग्र लेख,भाषणे आहेत, भगत सिंग साम्यवादी विचारसरणीचे होते हे पुस्तक वाचून समजते,पण काही ठिकाणी ते साम्यवादी होते हे सांगण्याचा अट्टाहास करण्यात आला आहे,बाकी पुस्तक उत्तम आहे,
शहीद भगतसिंह समग्र वाङ्मय (Shahid Bhagatsingh Samagra Vangmay Lekha Va Dastaivaj)
भगत सिंग साम्यवादी विचारसरणीचे होते हे पुस्तक वाचून समजते,पण काही ठिकाणी ते साम्यवादी होते हे सांगण्याचा अट्टाहास करण्यात आला आहे,बाकी पुस्तक उत्तम आहे.
₹650.00 Original price was: ₹650.00.₹549.00Current price is: ₹549.00.
Add to cart
Buy Now
Categories: इतिहास, ऐतिहासिक (History), संदर्भग्रंथ
Tags: Manovikas Prakashan, दत्ता देसाई(Datta Desai)
भगत सिंग साम्यवादी विचारसरणीचे होते हे पुस्तक वाचून समजते,पण काही ठिकाणी ते साम्यवादी होते हे सांगण्याचा अट्टाहास करण्यात आला आहे,बाकी पुस्तक उत्तम आहे.
Be the first to review “शहीद भगतसिंह समग्र वाङ्मय (Shahid Bhagatsingh Samagra Vangmay Lekha Va Dastaivaj)” Cancel reply
Related Products
₹160.00 Original price was: ₹160.00.₹140.00Current price is: ₹140.00.
₹240.00 Original price was: ₹240.00.₹195.00Current price is: ₹195.00.
₹265.00 Original price was: ₹265.00.₹250.00Current price is: ₹250.00.
Reviews
There are no reviews yet.