वैदेही यांची गोंधळात टाकणारी वाक्यरचना, आकर्षक वर्णने आणि हव्यक शब्दांचा वापर यामुळे मी त्यांच्या लेखनाकडे आकर्षित झालो… त्या केवळ सामाजिक लेखिका नाहीत, विद्रोहीही नाहीत. त्यांच्या नकळत त्यांच्या लेखनात जीवनातला आनंद आणि विषाद झिरपतो आणि तो वाचकांपर्यंतही पोहोचतो… दोन समकालीन लेखक मित्र असू शकतात, पण ते एकमेकांचे चाहते असू शकत नाहीत. आत कुठे तरी ईर्षा असतेच! पण वैदेही यांचे लेखन अशी ईर्षा निर्माण करत नाही. उलट नवं काहीतरी लिहायला ऊर्जा देते!
– कै. लंकेश
वैशिष्ट्यपूर्ण शैली, भाषा याही पलीकडे असलेलं सत्त्व वैदेही यांच्या लेखनात आहे. म्हणून या कथा कन्नड भाषेतून बाहेर आल्यावरही मनाला भिडतात.
Reviews
There are no reviews yet.