डॉ. अरुण गद्रे लिखित ‘वेडी सुमिता’ हे पुस्तक म्हणजे माणसाच्या समग्र आयुष्याचा पटच उलगडणारे अप्रतिम पुस्तक आहे.
चूल आणि मूल, मन मारून जगणं वगैरे. यात आनंद मानला तर संसार सुखी झालाच पण, तडजोड नाही केली तर पदरात निराशा. मग, कुटुंबात वाढणारी भांडणं आणि त्यात होरपळणारी पोटची मुलं. ही सत्यस्थिती या पुस्तकातून यशस्वीपणे समोर येते.
Reviews
There are no reviews yet.