भारतातील पाणी या महत्त्वाच्या प्रश्नावर कार्य करणारा हा शास्त्रज्ञ. विदर्भासारख्या कोरडया भागात बालपण गेलेल्या या शास्त्रज्ञाने पाण्याचे महत्त्व जाणले. त्यांनी जलसंपदा अभियांत्रिकी या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेली आहे. पानशेतचे धरण फुटल्यानंतर पुण्याला पाणी पुरवण्याचा यक्षप्रश्न असो वा सध्याचा गाजत असणारा मोठी धरणे बांधण्याबाबतचा प्रश्न असो, तो सोडवण्यात डॉ. माधव चितळे यांचे योगदान असतेच. या कार्याबद्दल नोबेल पुरस्काराच्या समकक्ष असणारा स्टॉकहोम पुरस्कार मिळवणाऱ्या शास्त्रज्ञाचे हे वाचनीय चरित्र.
Reviews
There are no reviews yet.