वन फॉर द रोड | One For The Road
कथा पुण्या-मुंबईच्या मध्यमवर्गी( आणि मध्यममार्गी) मराठी माणसाची. तिला ग्रामीण मेकअपचा सोस नाही, की अत्याधुनिकतेच्या होषात अंतर्मनात सूर मारून व्यथांचे पापुद्रे हाताळण्याचा (किंवा व्यथात सूर मारून अंतर्मनाचे पापुद्रे चिवडण्याचा). पण तिला आपला खास, अकृत्रिम ढंग आहे. ती साध्याही विषयात आशय शोधते, आणि तो विनोदाच्या अंगाने सजवते. तिला व्यथा वर्ज्य नाही, पण तिचे फार कौतुकही नाही. ती ‘नॉर्मल’ माणसाची नॉर्मल कथा आहे. ती त्याला खुलवते, हसवते. सांसारिक आपदांचा विसर पाडते. म्हणून ती त्याला एवढी प्रिय. वसंत पुरुषोत्तम काळ्यांचा हा चोविसावा संग्रह. – मं. वि. राजाध्यक्ष
₹150.00 Original price was: ₹150.00.₹133.00Current price is: ₹133.00.
कथा पुण्या-मुंबईच्या मध्यमवर्गी( आणि मध्यममार्गी) मराठी माणसाची. तिला ग्रामीण मेकअपचा सोस नाही, की अत्याधुनिकतेच्या होषात अंतर्मनात सूर मारून व्यथांचे पापुद्रे हाताळण्याचा (किंवा व्यथात सूर मारून अंतर्मनाचे पापुद्रे चिवडण्याचा). पण तिला आपला खास, अकृत्रिम ढंग आहे. ती साध्याही विषयात आशय शोधते, आणि तो विनोदाच्या अंगाने सजवते. तिला व्यथा वर्ज्य नाही, पण तिचे फार कौतुकही नाही. ती ‘नॉर्मल’ माणसाची नॉर्मल कथा आहे. ती त्याला खुलवते, हसवते. सांसारिक आपदांचा विसर पाडते. म्हणून ती त्याला एवढी प्रिय. वसंत पुरुषोत्तम काळ्यांचा हा चोविसावा संग्रह. – मं. वि. राजाध्यक्ष
Related Products
₹160.00 Original price was: ₹160.00.₹130.00Current price is: ₹130.00.
₹350.00 Original price was: ₹350.00.₹290.00Current price is: ₹290.00.
₹175.00 Original price was: ₹175.00.₹145.00Current price is: ₹145.00.
₹150.00 Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
Reviews
There are no reviews yet.