‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है?’ या व आपल्या अन्य चित्रपटांद्वारे चित्रपट-दिग्दर्शक सईद मिर्झा यांनी समांतर चित्रपट चळवळीवर आपला आगळा ठसा उमटवला. या माध्यमात रचनेचे, कथनपद्धतीचे आगळे प्रयोग साध्य केले. ‘अम्मी: लेटर टू ए डेमॉक्रेटिक मदर’ या आपल्या पहिल्याच इंग्रजी साहित्यकृतीद्वारे त्यांनी रुपबंधाच्या दृष्टीने आगळा प्रयोग साधण्याचा प्रयत्न केला आहे. दीर्घपत्राचा रूपबंध घेऊन त्या अंतर्गतच कादंबरी, परिकथा, आत्मकथन, समाजचित्र रेखाटन, राजकीय वाद-संवाद, संस्कृती विचार, प्रवासवर्णन, चित्रपट-संहिता अशा अनेकविध रूपबंधांचं त्यांनी सर्जनशीलतेने संमिश्रण साधलं आहे. ‘लोकशाहीवादी अम्मीस… दीर्घपत्र’ म्हणजे अर्थातच या इंग्रजी साहित्यकृतीचा मिलिंद चंपानेरकर यांनी केलेला अनुवाद. स्वातंत्र्यानंतर विविध धर्मियांनी धर्मनिरपेक्ष लोकशाहीची संकल्पना स्वीकारून स्वदेशाशी कसं मनोभावे नातं जोडलं, यावर मिर्झा साध्यासाध्या घटनांद्वारे प्रकाश टाकतात. विस्मृतीत गेलेल्या वा दडपल्या गेलेल्या सांस्कृतिक ‘अवशेषां’चा सूक्ष्मतेने मागोवा घेता घेता ते समकालीन घटनांचीही चर्चा साधतात. काळ आणि अवकाशाच्या संदर्भात सतत मागेपुढे नेत ते वाचकाला आगळं भान देऊ पाहतात. भारतासह अन्य अनेक देशातील जनसामान्यांच्या मनातील हुंकार ऐकवू पाहणार्या या पुस्तकात केवळ सहज ‘स्मित-हास्या’द्वारे परस्पर संवाद साधणारे जनसामान्य जागोजागी आढळतात; त्याद्वारे या साहित्यकृतीला ‘गुढानुभूती’चं आगळंच परिमाण लाभतं! व्यापक जनजीवनाच्या अनेक पैलूंच्या दर्शनाद्वारे वाचकाला अलगद हिंदोळे देत आगळा मानसिक प्रवास घडवणारी ही एक आगळीच साहित्यकृती ठरते— ‘लोकशाहीवादी अम्मीस… दीर्घपत्र’
“वॉरन बफेट (Warren Buffett)” has been added to your cart. Continue shopping
लोकशाहीवादी अम्मीस…दीर्घपत्र ( Lokshahivadi Ammis … Dirghpatr)
भारतासह अन्य अनेक देशातील जनसामान्यांच्या मनातील हुंकार ऐकवू पाहणार्या या पुस्तकात केवळ सहज ‘स्मित-हास्या’द्वारे परस्पर संवाद साधणारे जनसामान्य जागोजागी आढळतात; त्याद्वारे या साहित्यकृतीला ‘गुढानुभूती’चं आगळंच परिमाण लाभतं! व्यापक जनजीवनाच्या अनेक पैलूंच्या दर्शनाद्वारे वाचकाला अलगद हिंदोळे देत आगळा मानसिक प्रवास घडवणारी ही एक आगळीच साहित्यकृती ठरते— ‘लोकशाहीवादी अम्मीस… दीर्घपत्र’
₹270.00
Add to cart
Buy Now
Category: इतिहास
Tags: Rohan Prakashan, सईद मिर्झा Sayeed Mirza
Book Author (s):
सईद मिर्झा Sayeed Mirza
Be the first to review “लोकशाहीवादी अम्मीस…दीर्घपत्र ( Lokshahivadi Ammis … Dirghpatr)” Cancel reply
Books You May Like to Read..
Related products
-
शोध महाराष्ट्राचा (Shodh Maharashtracha)
₹600.00 Add to cart -
युगंधर | Yugandhar
₹675.00Original price was: ₹675.00.₹665.00Current price is: ₹665.00. Add to cart -
हिटलर(Hitler)
₹500.00 Add to cart -
पाकिस्तान… अस्मितेच्या शोधात (Pakistan…Asmitechya Shodhat)
₹350.00 Add to cart -
महाराष्ट्रगाथा भाग २ (Maharashtragatha Bhag 2 )
₹225.00 Add to cart -
श्रीमान योगी | Shriman Yogi
₹795.00Original price was: ₹795.00.₹765.00Current price is: ₹765.00. Add to cart -
सुसाट जॉर्ज (Susat George)
₹250.00Original price was: ₹250.00.₹220.00Current price is: ₹220.00. Add to cart -
Out of Stock
छावा | Chhawa {Limited Paperback Edition}
₹625.00Original price was: ₹625.00.₹559.00Current price is: ₹559.00. Read more -
७५ सोनेरी पाने (75 Soneri Paane)
₹800.00 Add to cart -
पाण्याच्या भारतीय परंपरा (Panyachya Bhartiya Parampara)
₹225.00 Add to cart -
जयतु शिवाजी, जयतु शिवाजी (Jayatu Shivaji, Jayatu Shivaji)
₹600.00 Add to cart -
गन्स,जर्म्स & स्टील | Guns, Germs & Steel
₹500.00Original price was: ₹500.00.₹449.00Current price is: ₹449.00. Add to cart -
शहीद भगतसिंह समग्र वाङ्मय (Shahid Bhagatsingh Samagra Vangmay Lekha Va Dastaivaj)
₹650.00Original price was: ₹650.00.₹549.00Current price is: ₹549.00. Add to cart -
भारताची कुळकथा (Bharatachi Kulkatha)
₹450.00 Add to cart -
बखर भारतीय प्राप्तिकराची (Bakhar Bharatiya Praptikarachi)
₹240.00 Add to cart -
चाहूल आणीबाणीची (Chahul Aanibanichi)
₹300.00 Add to cart -
लालबहादुर शास्त्री | Lalbahadur Shastri
₹320.00Original price was: ₹320.00.₹314.00Current price is: ₹314.00. Add to cart -
कंपनी सरकार:ईस्ट इंडिया कंपनी (Company SarkarEast India Company)
₹160.00 Add to cart -
डोमेल ते कारगिल (Domel te Kargil)
₹425.00 Add to cart -
असा घडला भारत | Asa Ghadla Bharat
₹1,150.00 Add to cart -
भगतसिंगचा खटला (Bhagatsingcha Khatla)
₹350.00 Add to cart -
जनसंहार (Jansanhar)
₹200.00 Add to cart -
अपराजित(Aprajit)
₹250.00 Add to cart -
कथा एका शर्यतीची (Katha eka Sharyatichi)
₹400.00 Add to cart -
प्रेषितांनंतरचे पहिले चार आदर्श खलिफा (Preshitannatrache Pahile Char Aadarsh Khalifa)
₹800.00 Add to cart -
सरदार वल्लभभाई पटेल | Sardar Vallabhbahi Patel
₹450.00Original price was: ₹450.00.₹422.00Current price is: ₹422.00. Add to cart -
विकसित भारत – अमेरिकी की आध्यात्मिक (Vikasit Bharat – Amerikee ki Adhyatmik)
₹300.00 Add to cart -
फिडेल, चे आणि क्रांती (Fidel che aani Kranti)
₹150.00 Add to cart -
श्रीशिवराय IAS? (Shrishivray IAS?)
₹175.00 Add to cart -
शौर्यगाथा | Shauryagatha
₹250.00Original price was: ₹250.00.₹228.00Current price is: ₹228.00. Add to cart -
कस्तुरबा शलाका तेजाची | Kasturba Shalaka Tejachi
₹195.00 Add to cart -
Dragan Jaga Zalyavar (ड्रॅगन जागा झाल्यावर)
₹425.00 Add to cart -
फाळणी ते फाळणी (Falni te Falni)
₹225.00 Add to cart -
डॉ. खानखोजे(Dr. Khankhoje)
₹320.00 Add to cart -
त्रिकालवेध (Trikalvedh)
₹325.00 Add to cart -
गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी (Gandhihatya aani savarkaranchi badnami)
₹425.00 Add to cart -
कलम ३७० : आग्रह आणि दुराग्रह Kalam 370: aagraha ani duragraha)
₹150.00 Add to cart -
हवा हवाई (Hawa Hawai)
₹250.00Original price was: ₹250.00.₹205.00Current price is: ₹205.00. Add to cart -
छावा | Chhawa
₹750.00Original price was: ₹750.00.₹739.00Current price is: ₹739.00. Add to cart -
महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय (Mahatma Gandhi Ani Dr. Ambedkar: Sangharsha Ani Samanvay)
₹400.00 Add to cart
Reviews
There are no reviews yet.