लढले अन् जिंकले मी(Ladhle an jinkale mi)

Shop

लढले अन् जिंकले मी(Ladhle an jinkale mi)

240.00

‘ही काही कपोलकल्पित कथा नाही, काल्पनिक कहाणी नाही. ही आहे एक खरीखुरी गोष्ट. एक डॉक्टर, तिला झालेला ब्लडकॅन्सर अन् तिनं जिद्दीनं त्याच्याशी दिलेला लढा यांची अगदी कालपरवा घडलेली वास्तव गोष्ट

Placeholder

240.00

Add to cart
Buy Now
Compare

‘ही काही कपोलकल्पित कथा नाही, काल्पनिक कहाणी नाही. ही आहे एक खरीखुरी गोष्ट. एक डॉक्टर, तिला झालेला ब्लडकॅन्सर अन् तिनं जिद्दीनं त्याच्याशी दिलेला लढा यांची अगदी कालपरवा घडलेली वास्तव गोष्ट. पारदर्शक साधेपणा, नितळ निवेदन अन् जीवनाबद्दलचा सकारात्मक विचार अशा तिहेरी पेडांनी विणलेला गोफ चितारणारे आत्मकथन’

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लढले अन् जिंकले मी(Ladhle an jinkale mi)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X