रायमुनिया (Raymunia)

रायमुनिया (Raymunia)

लहानपणी सुट्टीमध्ये जंगलात केलेली भटकंती. नोकरीनिमित्त धरणपरिसरातील विश्रामगृहातील एकांत. अशा रानवाटांवर अन् डोंगरदऱ्यांमध्ये रमताना सुचलेल्या या कथा म्हणजे जणू रानमेवाच. करवंद, जांभळं अन् टणटणीच्या झुडपांना येणारी- सुभग, चिमण्या अन् मुनियासारख्या रानपाखरांसाठी असणारी – ही रानमेव्याची फळं म्हणजेच – रायमुनिया.

350.00

Placeholder

350.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

दीपक मोडक (Deepak Modak)

लहानपणी सुट्टीमध्ये जंगलात केलेली भटकंती. नोकरीनिमित्त धरणपरिसरातील विश्रामगृहातील एकांत. अशा रानवाटांवर अन् डोंगरदऱ्यांमध्ये रमताना सुचलेल्या या कथा म्हणजे जणू रानमेवाच. करवंद, जांभळं अन् टणटणीच्या झुडपांना येणारी- सुभग, चिमण्या अन् मुनियासारख्या रानपाखरांसाठी असणारी – ही रानमेव्याची फळं म्हणजेच – रायमुनिया.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “रायमुनिया (Raymunia)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0