रवा म्हटलं की सामान्यत: आपल्याला रव्याचे लाडू, गोड-तिखट सांजा, उपमा इ. ठरावीक पदार्थ डोळ्यासमोर येतात. मात्र पाककलानिपुण लेखिका मंगला बर्वे यांनी ‘रवा’ हा एकच जिन्नस वापरून करण्याजोगे विविध पदार्थ कोणते हे कल्पकतेने या पुस्तकात एकत्रित केले आहेत.
पुस्तकात ० लाडू ० वडया, बर्फी ० करंज्या ० शिरा, गुलाबजाम इ. ० पुरी, साटोरी, पोळी ० घारगे ० पानगी ० केक ० नानकटाई तसेच वेगवेगळे तिखट पदार्थ – उदा. ह इडली ह डोसा ह कटलेट यांचा समावेश केला आहे.
रव्याचे पदार्थ (काही तिखट, काही गोड) ( Ravyache Padartha ( Kahi Tikhat, kahi god) )
पाककलानिपुण लेखिका मंगला बर्वे यांनी ‘रवा’ हा एकच जिन्नस वापरून करण्याजोगे विविध पदार्थ कोणते हे कल्पकतेने या पुस्तकात एकत्रित केले आहेत.
पुस्तकात ० लाडू ० वडया, बर्फी ० करंज्या ० शिरा, गुलाबजाम इ. ० पुरी, साटोरी, पोळी ० घारगे ० पानगी ० केक ० नानकटाई तसेच वेगवेगळे तिखट पदार्थ – उदा. ह इडली ह डोसा ह कटलेट यांचा समावेश केला आहे.
₹40.00
Add to cart
Buy Now
Category: पाककला
Tags: Rohan Prakashan, मंगला बर्वे ( Mangala Barve)
Be the first to review “रव्याचे पदार्थ (काही तिखट, काही गोड) ( Ravyache Padartha ( Kahi Tikhat, kahi god) )” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.