श्री. एन. बी. धुमाळ यांचे ‘यशस्वितेचा सुवर्णमंत्र’ हे पुस्तक वाचून मनस्वी आनंद झाला. श्री. धुमाळ यांची कौटुंबिक पाश्र्वभूमी ही शेतकरी, वारकरी अशा स्वरूपाची. मात्र त्यांच्या यशोगाथेचा प्रवास थक्क करून सोडणारा वाटला. पुस्तकातील भाषा अतिशय ओघवती असून त्यामध्ये भावना आणि आशय यांचा सुंदर मिलाफ दिसतो. स्टेट बँकेची नोकरी सोडून एक मोठे स्वप्न घेऊन जगणारा व यशोशिखराकडे जाण्यासाठी धडपडणारा तरुण उद्योजक या पुस्तकातून वाचावयास मिळाला. या पुस्तकातून स्वानुभवावर आधारित सांगितलेल्या यशस्वितेच्या गोष्टी आजच्या तरुणाईसाठी उद्योगाची नवनवीन क्षितिजे निर्माण करतील, असा मला विश्वास वाटतो. पद्मभूषण डॉ. विजय भटकर —- ‘यशस्वितेचा सुवर्णमंत्र’ हे पुस्तक म्हणजे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी कसे व्हावे, याचा सोन्यासारखाच मंत्र श्री. एन. बी. धुमाळ यांनी तरुणांना दिला आहे. ‘आधी केले, मग सांगितले’, या उक्तीप्रमाणे वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत सात किलोमीटरच्या परिघाबाहेर न पडलेल्या पण उच्च महत्त्वाकांक्षा, सातत्य व अफाट कष्टाने स्वत: समृद्ध होऊन हजारोंना समृद्ध करणारे श्री. धुमाळ आतापर्यंत अर्धे जग फिरून आले. स्वत: यशस्वी उद्योजक बनून इतरांना उद्योजक करणारे श्री. धुमाळ यांचा जीवनपट एखाद्या सिनेमासारखा स्वप्नवत वाटतो. व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रांत मोठे यश मिळूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत, ही त्यांच्यावर झालेल्या संस्कारांची किमया आहे. यशस्वी जीवनासाठी लागणाऱ्या अनेक क्लृप्त्या त्यांनी या पुस्तकात सांगितल्या आहेत. त्यांचा ज्ञानदानाचा व अन्नछत्राच्या माध्यमातून अन्नदानाचा वसा एक आदर्शवत आहे. एकविसाव्या शतकात शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग-व्यवसाय कसा करावा, याचा यशोमार्गच त्यांनी या पुस्तकातून दाखवला आहे. हे पुस्तक वाचून त्यांनी सांगितल्याप्रमाणे मार्गक्रमण केल्यास अनेक उद्योजक घडतील, असा मला विश्वास वाटतो व हीच काळाची गरज आहे. त्यांच्या या यशस्वितेच्या सुवर्णमंत्रास माझ्या हार्दिक शुभेच्छा ! पद्मश्री पोपटराव पवार
यशास्वितेचा सुवर्णमंत्र (Yashasvitecha Suvarnamantra)
या पुस्तकातून स्वानुभवावर आधारित सांगितलेल्या यशस्वितेच्या गोष्टी आजच्या तरुणाईसाठी उद्योगाची नवनवीन क्षितिजे निर्माण करतील, असा मला विश्वास वाटतो. पद्मभूषण डॉ. विजय भटकर —- ‘यशस्वितेचा सुवर्णमंत्र’ हे पुस्तक म्हणजे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी कसे व्हावे, याचा सोन्यासारखाच मंत्र श्री. एन. बी. धुमाळ यांनी तरुणांना दिला आहे.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹220.00Current price is: ₹220.00.
Add to cart
Buy Now
Categories: उद्योग, प्रेरणादायी (Inspiration), सामाजिक
Tag: Rajhans Prakashan
Book Author (s):
एन. बी. धुमाळ ( N. B. Dhumal )
Be the first to review “यशास्वितेचा सुवर्णमंत्र (Yashasvitecha Suvarnamantra)” Cancel reply
Books You May Like to Read..
Related products
-
करिअर मंत्र (Career Mantra)
₹250.00Original price was: ₹250.00.₹199.00Current price is: ₹199.00. Add to cart -
तीन त्रिक दहा (Tin trik daha)
₹200.00 Add to cart -
व्यवसायातील यशाचे अचूक १०० नियम (Vyavasayatil Yashache Achuk 100 Niyam)
₹299.00Original price was: ₹299.00.₹240.00Current price is: ₹240.00. Add to cart -
जीवनकोंडी (Jivankondi)
₹250.00Original price was: ₹250.00.₹205.00Current price is: ₹205.00. Add to cart -
बातमीदारी भाग-२ (Batmidari Bhag -2)
₹250.00Original price was: ₹250.00.₹218.00Current price is: ₹218.00. Add to cart -
द $100 स्टार्टअप (The $100 Startup)
₹350.00Original price was: ₹350.00.₹322.00Current price is: ₹322.00. Add to cart -
प्रशासकीय योगायोग/Prashaskiy Yogayog
₹280.00 Add to cart -
आगीशी खेळताना (Aagishi Kheltana)
₹180.00Original price was: ₹180.00.₹160.00Current price is: ₹160.00. Add to cart -
Startup Mantra
₹250.00Original price was: ₹250.00.₹205.00Current price is: ₹205.00. Add to cart -
श्रध्दा अंधश्रध्दा (Shraddha Andhashraddha)
₹190.00Original price was: ₹190.00.₹160.00Current price is: ₹160.00. Add to cart -
दीड दमडी : अ-राजकीय (Did Damdi : A-Rajkiya)
₹175.00Original price was: ₹175.00.₹140.00Current price is: ₹140.00. Add to cart -
बातमीदारी भाग-३ (Batmidari Bhag-3)
₹250.00Original price was: ₹250.00.₹218.00Current price is: ₹218.00. Add to cart -
अयोध्या ते वाराणसी ( Ayodhya Te Varanasi)
₹340.00 Add to cart -
तिसरी क्रांती (Tisari Kranti)
₹450.00Original price was: ₹450.00.₹399.00Current price is: ₹399.00. Add to cart -
देंग झियाओपिंग-आधुनिक चीनचा शिल्पकार (Deng Xioping-Adhunik Chincha Shilpakar)
₹320.00Original price was: ₹320.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cart -
शेअर बाजार ४१ सूत्र (Share Bazar 41 sutra)
₹200.00Original price was: ₹200.00.₹165.00Current price is: ₹165.00. Add to cart -
मराठा समाज : वास्तव आणि अपेक्षा (Maratha Samaj : Vastav aani apeksha )
₹300.00 Add to cart -
टीकास्वयंवर (Teekasvayamvar)
₹500.00Original price was: ₹500.00.₹390.00Current price is: ₹390.00. Add to cart -
जीवनचक्र-Jivanchakra
₹200.00 Add to cart -
भ्रम आणि निरास (Bhram aani Niras)
₹110.00Original price was: ₹110.00.₹85.00Current price is: ₹85.00. Add to cart -
जगायचीही सक्ती आहे… (Jagaychihi Sakti ahe..)
₹200.00 Add to cart -
पहिला नंबरकारी (Pahila Numberkari)
₹350.00 Add to cart -
सृष्टीची सेवा ईश्वराची मैत्री (Srushtichi Seva Ishwarachi Maitree)
₹120.00Original price was: ₹120.00.₹95.00Current price is: ₹95.00. Add to cart -
बिराड/Birad
₹230.00 Add to cart -
The Startup Business Guide
₹300.00Original price was: ₹300.00.₹240.00Current price is: ₹240.00. Add to cart -
Power, Pen & Patronage
₹295.00Original price was: ₹295.00.₹250.00Current price is: ₹250.00. Add to cart -
आनंदवन प्रयोगवन (Anandvan Prayogvan)
₹180.00 Add to cart -
रेड लाइट डायरीज ख़ुलूस (Red Light Dairies Khulus)
₹300.00Original price was: ₹300.00.₹240.00Current price is: ₹240.00. Add to cart -
उंबरठ्याच्या अल्याड-पल्याड (Umbarthyachya Alyad-palyad)
₹140.00 Add to cart -
यशस्वी उद्योग व्यवसायाची सूत्रे (Yashasvi Udyog Vyavsayachi Sutre)
₹150.00Original price was: ₹150.00.₹125.00Current price is: ₹125.00. Add to cart -
कालान्तर (Kalantar)
₹200.00Original price was: ₹200.00.₹165.00Current price is: ₹165.00. Add to cart -
आजच्या ठळक बातम्या (Aajchya Thalak Batmya)
₹225.00Original price was: ₹225.00.₹199.00Current price is: ₹199.00. Add to cart -
सांजवात (Sanjvat)
₹200.00Original price was: ₹200.00.₹175.00Current price is: ₹175.00. Add to cart -
आम जनता आप नेता (Aam Janata Aap Neta)
₹199.00 Add to cart -
पंचनामा सांस्कृतिक भांडवल शाहीचा | Panchanama Sanskrutik Bhandval Shahicha
₹140.00 Add to cart -
मी यशस्वी उद्योजक होणारच (Mi Yashasvi Udyojak Honarach)
₹250.00Original price was: ₹250.00.₹199.00Current price is: ₹199.00. Add to cart -
गुड मुस्लीम बॅड मुस्लीम ( Good Muslim Bad Mislim )
₹395.00 Add to cart -
देशोधडी(Deshodhadi)
₹375.00 Add to cart -
जपूयात निरागस बालपण ( Japuyat Niragas Balpan)
₹125.00 Add to cart -
लोभस एक गाव-काही माणसं (Lobhas ek Gav-Kahi Mansa)
₹200.00Original price was: ₹200.00.₹175.00Current price is: ₹175.00. Add to cart
Reviews
There are no reviews yet.