मी नाही कुणाची(Mi Nahi Kunachi)

Shop

मी नाही कुणाची(Mi Nahi Kunachi)

125.00

‘शेतक-यां’चे सगळे प्रश्न, अडचणी, दु:ख अंगावर घेऊन पुन्हा ‘बाई’च्या प्रश्नांचाही हारा तिनं डोक्यावर सांभाळला. – अशा या एका ‘शेतकरी-कवयित्री-लेखिके’ची ही कहाणी! – पूर्णपणे ‘सुफळ’ नव्हे, पूर्णपणे ‘सपुर्ण’ ही नव्हे आणि तरीही ह्रदयाला हात घालणारी. ‘

Placeholder

125.00

Add to cart
Buy Now
Compare

‘ – ती एक मुलगी होती – एका मारवाडी कुटुंबातली. – ती शिकली. – मग ती यथावकाश पत्नी, माता झाली. – मग ती शेतकरी झाली, कवयित्री झाली, लेखिका झाली. – ‘शेतक-यां’चे सगळे प्रश्न, अडचणी, दु:ख अंगावर घेऊन पुन्हा ‘बाई’च्या प्रश्नांचाही हारा तिनं डोक्यावर सांभाळला. – अशा या एका ‘शेतकरी-कवयित्री-लेखिके’ची ही कहाणी! – पूर्णपणे ‘सुफळ’ नव्हे, पूर्णपणे ‘सपुर्ण’ ही नव्हे आणि तरीही ह्रदयाला हात घालणारी. ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मी नाही कुणाची(Mi Nahi Kunachi)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X