‘हजारो, लाखो वर्षं ते माणसाच्या डोक्यावर पसरलेलं छतासारखं. कधी निळंभोर, कधी काळंकुट्ट तर कधी लोभस रंगीबेरंगी. माणूस फक्त ते डोळ्यांनी पाहत बसला नाही. त्यानं ठरवलं, हे अवकाश पादाक्रांत करायचं ! शेकडो उपग्रह, अनेक चांद्रमोहिमा, चंद्रावर उमटलेलं पाऊल, अवकाशवसाहतींच्या योजना, अवकाशस्थानकं अन् अवकाशपर्यटन. किती गोष्टी पु-या केलेल्या, किती भावी योजना आखलेल्या. या सा-यांचं वेधक चित्र तुमच्यापुढे प्रश्नोत्तरांमधून मांडणारं पुस्तक. अवकाश ‘
मला उत्तर हवंय! : अवकाश (Mala Uttar Havay: Avkash)
शेकडो उपग्रह, अनेक चांद्रमोहिमा, चंद्रावर उमटलेलं पाऊल, अवकाशवसाहतींच्या योजना, अवकाशस्थानकं अन् अवकाशपर्यटन. किती गोष्टी पु-या केलेल्या, किती भावी योजना आखलेल्या. या सा-यांचं वेधक चित्र तुमच्यापुढे प्रश्नोत्तरांमधून मांडणारं पुस्तक. अवकाश ‘

Be the first to review “मला उत्तर हवंय! : अवकाश (Mala Uttar Havay: Avkash)” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.