मंडेला(Mandela)

Shop

मंडेला(Mandela)

200.00

महामानवाचे प्रेरणादायी चरित्र

Placeholder

200.00

Add to cart
Buy Now
Compare

‘नेल्सन मंडेला म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाचा शेवट. नेल्सन मंडेला म्हणजे प्रदीर्घ कारावासानंतरही सतेज राहिलेली दुर्दम्य ध्येयनिष्ठा. नेल्सन मंडेला म्हणजे सा-या मानवजातीसाठी, साऱ्या जगासाठी प्रकाशाची दिशा दाखवणारा महान दीपस्तंभ. इतिहासाच्या अर्धशतकाच्या पानावर आपली अमिट मुद्रा उमटवणा-या या महामानवाचे प्रेरणादायी चरित्र ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मंडेला(Mandela)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X