भयगंड, औदासीन्य किंवा चिंताग्रस्तता अथवा छिन्नमनस्कता ह्या केवळ विकारग्रस्त मनोवस्था आहेत,
ते आजार आहेत. जसा हृदयाला, मूत्रपिंडाला, जठराला या विविध अवयवांनाविकार तसाच मन या संस्थेला विकार जडतो.
मन या संस्थेचा अवयव ‘मेंदू’! म्हणजे मेंदूच्या क्रियापद्धतीमध्ये बिघाड झाला तर मानसिक अस्वस्थता,
बेचैनी अगर चिंतेचा झटका येऊ शकतो. हे निर्विवादपणे शास्त्रसंमत झाले आहे.
याच निखळ शास्त्रीय व मनोवैज्ञानिक विचारांचा प्रस्तुत पुस्तकामध्ये पाठपुरावा केलेला आहे.
Reviews
There are no reviews yet.