भटकंती आगळ्या-वेगळ्या देशांची (Bhatkanti Aaglya Veglya Deshanchi)

Shop

भटकंती आगळ्या-वेगळ्या देशांची (Bhatkanti Aaglya Veglya Deshanchi)

-19%

Original price was: ₹260.00.Current price is: ₹210.00.

तब्बल ८३ देश भटकलेले आणि पर्यटनाची भिंगरी लागेलेले प्रधान दाम्पत्य करोना काळात जणू ‘हाऊस अरेस्ट’ मध्येच होते… चार भिंतीत अडकले होते खरे, मात्र वाचकांना भटकंतीचे चार अनुभव सांगण्यासाठी त्यांनी त्या काळात त्यांची लेखणी सरसावली आणि २०१ ९मध्ये केलेल्या ४० दिवसांच्या चित्तथरारक भटकंतीला शब्दरूप देण्याचं काम केलं.

Placeholder

Original price was: ₹260.00.Current price is: ₹210.00.

Add to cart
Buy Now
Compare

तब्बल ८३ देश भटकलेले आणि पर्यटनाची भिंगरी लागेलेले प्रधान दाम्पत्य करोना काळात जणू ‘हाऊस अरेस्ट’ मध्येच होते… चार भिंतीत अडकले होते खरे, मात्र वाचकांना भटकंतीचे चार अनुभव सांगण्यासाठी त्यांनी त्या काळात त्यांची लेखणी सरसावली आणि २०१ ९मध्ये केलेल्या ४० दिवसांच्या चित्तथरारक भटकंतीला शब्दरूप देण्याचं काम केलं. जयप्रकाश प्रधान त्यांच्या या पुस्तकातून वाचकांना आणि पर्यटकांना एक सुखद सफर घडवून आणताहेत… भटकंती आगळ्या – वेगळ्या देशांची!

कोणत्या देशांची भटकंती आहे या पुस्तकात ?

जॉर्जियामधील ऑटम कलर्स , तेथील प्राचीन अवशेष , स्टॅलिनचं जन्मगाव
अझरबैजानमधील इचेरी शेहेरसारखा जुना भाग आणि दुसरी दुबई होण्याच्या मार्गावरील नवा भाग
अर्मेनिया हा विविध युद्धांना बळी पडलेला चिमुकला देश
नागोनों काराबाख हा डोंगराच्या कुशीत विसावलेला नयनरम्य देश
युरोपची सांस्कृतिक राजधानी समजला जाणारा स्पेनमधील मलगा प्रांत आणि स्मार्ट सिटी बार्सिलोना
प्राचीन अवशेषांनी नटलेला ग्रीस
फ्रान्स आणि स्पेनच्या सीमांमध्ये लपलेला टिकलीएवढा देश अँडोरा

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भटकंती आगळ्या-वेगळ्या देशांची (Bhatkanti Aaglya Veglya Deshanchi)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X