‘भाबडा चिमणराव आणि बालनाट्यातल्या दुष्ट चेटकिणीपासून `हसवाफसवी’तल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम धमाल हसवणारे, `चौकटराजा’ मधल्या नंदू आणि `श्रीयुत गंगाधरे टिपरे’तल्या आबांपासून `लगे रहो मुन्नाभाई’मधल्या गांधींपर्यंत घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र म्हणजे हा बोक्या सातबंडे! तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म! प्रत्येक संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो. दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खट्याळ. बोक्या सातबंड्यासारखा समानधर्मी भेटला की, मग तर विचारायला नको; प्रभावळकरांच्या खट्याळपणाला उधाणच येतं. किशोरांना ते खुद्कन हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! `गुगली’, `नवी गुगली’, `हसगत’, `कागदी बाण’ व `झूम’नंतरचं प्रभावळकरांचं `बोक्या सातबंडे’ हे एक झक्कास पुस्तक! प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं. ‘
बोक्या सातबंडे:भाग ८ ते १० (Bokya Satbande (Part 8 to 10)
बोक्याच्या हाती आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! `गुगली’, `नवी गुगली’, `हसगत’, `कागदी बाण’ व `झूम’नंतरचं प्रभावळकरांचं `बोक्या सातबंडे’ हे एक झक्कास पुस्तक! प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं.
₹420.00
Add to cart
Buy Now
Category: विनोदी
Tag: Rajhans Prakashan
Book Author (s):
दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar)
Be the first to review “बोक्या सातबंडे:भाग ८ ते १० (Bokya Satbande (Part 8 to 10)” Cancel reply
Books You May Like to Read..
Related products
-
बाबा आमटे(Baba Amte)
₹325.00 Add to cart -
एका तेलियाने(Eka Teliyane)
₹400.00 Add to cart -
झांशीची राणी लक्ष्मीबाई(Jhashichi Rani Lakshmibai)
₹340.00 Add to cart -
भीमसेन(Bhimsen)
₹350.00 Add to cart -
मी नाही कुणाची(Mi Nahi Kunachi)
₹125.00 Add to cart -
डॉ. खानखोजे(Dr. Khankhoje)
₹320.00 Add to cart -
वासुदेव बळवंत पटवर्धन(Vasudev Balwant Patwardhan)
₹350.00 Add to cart -
कहाणी लंडनच्या आजीबाईंची(Kahani Londonchya Aajibainchi)
₹225.00 Add to cart -
विज्ञानयात्री – डॉ. माधव चितळे(Vidnyanyatri – Dr. Madhav Chitale)
₹120.00 Add to cart -
जेव्हा गुराखी राजा होतो(Jevha Gurakhi Raja Hoto)
₹200.00 Add to cart -
तो प्रवास सुंदर होता(To Pravas Sundar Hota)
₹200.00 Add to cart -
धाकटया नजरेतून(Dhaktya Najaretun)
Read more -
सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स(Sarpatadnya: Dr. Remand Ditmars)
₹75.00 Add to cart -
मनश्री(Manashri)
₹200.00 Add to cart -
सर्वोत्तम रवींद्र पिंगे(Sarvottam Ravindra Pinge)
₹400.00 Add to cart -
कुणास्तव कुणीतरी(Kunastav kunitari)
₹300.00 Add to cart -
धडपडणा-या तरुणाईसाठी(Dhadpadnarya Tarunaisathi)
₹280.00 Add to cart -
ऐवज(Aivaj)
₹225.00 Add to cart -
माणिकरावांची चरित्रकथा(Manikravanchi Charitrakatha)
₹200.00 Add to cart -
विज्ञानयात्री-डॉ. माधव ग़ाडगीळ(Vidnyanyatri – Dr. Madhav Gadgil)
₹125.00 Add to cart -
गंगेमध्ये गगन वितळले(Gangemadhye Gagan Vitalale)
₹250.00 Add to cart -
उद्योगपर्व(Udyogaparva)
₹500.00 Add to cart -
रोझलिंड फ्रँकलिन(Rozlind Franklin)
₹175.00 Add to cart -
वेगळया विकासाचे वाटाडे(Veglya Vikasache Vatade)
₹180.00 Add to cart -
जिद्द(Jiddha)
₹160.00 Add to cart -
विनोबा भावे(Vinoba Bhave)
₹300.00 Add to cart -
जयवंत दळवींविषयी(Jayvant Dalvinvishayi)
₹180.00 Add to cart -
पोप दुसरे जॉन पॉल : जीवनगाथा(Pop Dusre John Paul: Jeevangatha)
₹200.00 Add to cart -
योध्दा संन्यासी (Yoddha Sanyasi)
₹350.00 Add to cart -
चंद्रशेखर(Chandrashekhar)
₹175.00 Add to cart -
लीझ माइट्नर(Lise Mainter)
₹170.00 Add to cart -
शतपावली(Shatpavali)
₹170.00 Add to cart -
दूरदर्शी (गॅलिलिओचे चरित्र)(Doordarshi | (Galileo che charitra))
₹200.00 Add to cart -
मार्क इंग्लिस(Mark Englis)
Read more -
एक होता कार्व्हर(Ek hota Carver)
₹270.00 Add to cart -
माझी कार्पोरेट यात्रा(Mazi Corporate Yatra)
₹190.00 Add to cart -
रिचर्ड फेनमन(Richard Fenman)
₹275.00 Add to cart -
भगीरथाचे वारस(Bhagirathache Varas)
₹260.00 Add to cart -
सुनीताबाई(Sunitabai)
₹275.00 Add to cart -
मदर तेरेसा(Mother Terresa)
₹140.00 Add to cart
Reviews
There are no reviews yet.