बाई, बायको कॅलेंडर | Bai Bayko Calendar

बाई, बायको कॅलेंडर | Bai Bayko Calendar

आपल्याही आयुष्यात काहीतरी थ्रिलिंग घडावे’, याची मध्यमवर्गीय माणसाच्या मनात जी अनावर ओढ असते, त्याचा धागा पकडून वपुंनी या कथा विणल्या आहेत. मुळात सर्व कथांचा ‘प्लॉट’ अभिनव. त्यामुळे कथेतले नाट्य रंगत जाते, आणि धक्का देऊन शेवट! विषयांच्या नावीन्यामुळे आणि वपुंच्या ‘दिलखुलास’, मिस्किल आविष्कारामुळे वाचक कथेत गुंतत जातो…’

Original price was: ₹180.00.Current price is: ₹175.00.

Original price was: ₹180.00.Current price is: ₹175.00.

Add to cart
Buy Now

Book Author (s):

V P Kale

‘अर्ध्या क्षणात ती बातमी पाटोळ्यांच्या चाळीत पसरली आणि अणुबॉंबचा स्फोट व्हावा, त्याप्रमाणे ती चार मजली चाळ हादरून गेली. प्रत्येक मजल्यावरची पासष्ट बिर्‍हाडं धरून, एकूण दोनशेसाठ बिर्‍हाडं रमाकांत लघाटेच्या बिर्‍हाडाकडे निघाली. अनेक वर्षांत असं काही सनसनाटी त्या चाळीत घडलं नव्हतं, आणि पुढील दहा-पंधरा वर्षांत घडण्याची शक्यता नव्हती…” वपुंच्या कथांची सुरुवात नेहमीच अशी उत्सुकता वाढवणारी असते आणि शेवट बहुधा धक्कातंत्राचे! वपुंचे हे अनोखे वैशिष्ट्य त्यांच्या या संग्रहातील सर्व कथांत अगदी पराकोटीला गेलेले दिसते. ‘आपल्याही आयुष्यात काहीतरी थ्रिलिंग घडावे’, याची मध्यमवर्गीय माणसाच्या मनात जी अनावर ओढ असते, त्याचा धागा पकडून वपुंनी या कथा विणल्या आहेत. मुळात सर्व कथांचा ‘प्लॉट’ अभिनव. त्यामुळे कथेतले नाट्य रंगत जाते, आणि धक्का देऊन शेवट! विषयांच्या नावीन्यामुळे आणि वपुंच्या ‘दिलखुलास’, मिस्किल आविष्कारामुळे वाचक कथेत गुंतत जातो…’

In a fraction of a second, the news spread through Patolya’s chawl, shaking the four-story building as if an atomic bomb had exploded. All sixty-five households on each floor—totaling two hundred and sixty—rushed toward Ramakant Laghate’s room. Nothing this sensational had happened in the chawl for years, and nothing of this magnitude was likely to happen for another ten to fifteen years…

V. P. Kale’s stories always begin in an intriguing manner, instantly capturing curiosity, and often end with a startling twist. This unique characteristic of his storytelling reaches its peak in this collection. He masterfully weaves his stories around the deep-seated desire of middle-class people to experience something thrilling in their otherwise routine lives. The plots are refreshingly innovative, making the narrative increasingly engaging—culminating in an unexpected climax! The freshness of themes, combined with V. P. Kale’s effortless and witty storytelling style, keeps the reader completely engrossed.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बाई, बायको कॅलेंडर | Bai Bayko Calendar”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0