बखर संगणकाची | Bakhar Sanganakachi

बखर संगणकाची | Bakhar Sanganakachi

Original price was: ₹300.00.Current price is: ₹268.00.

बखर संगणकाची | Bakhar Sanganakachi

Original price was: ₹300.00.Current price is: ₹268.00.

Add to cart
Buy Now

संगणक या यंत्राची कल्पना बरीच जुनी आहे. नेपियर आणि पास्कल यांच्यासारख्या गणिततज्ञांच्या काळापासून सुरू झालेला संगणकाचा प्रवास आज कृत्रिम बुद्धिमत्तासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत येऊन पोहोचतो आहे. या काळात संगणकाची संकल्पना, त्याचा आकार, त्यांच्याशी संबंधित असलेलं सॉफ्टवेअर यात आमूलाग्र बदल झाले आहेत, सुरुवातीच्या यांत्रिकी तत्वांवर आधारित असलेल्या संगणकाचं रूप विजेवर चालणाऱ्या संगणकीय युगानं बदलून टाकलं. त्यानंतर ट्रान्झिस्टर आणि आयसी यांच्या शोधांमुळे तर संगणक फारच बदलले. छोट्या आकाराचे आणि खूप जास्त क्षमतेचे संगणक तयार झाले. आता तर अनेक जणांच्या मनगटावर छोटा संगणक ‘स्मार्ट वॉच’च्या रूपानं दिसतो

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बखर संगणकाची | Bakhar Sanganakachi”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0