बंगाली भाषा ही भारतातील एक समृद्ध भाषा आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांसारख्या जगविख्यात कवीची ही मातृभाषा अशा समृद्ध भाषेची तोंड ओळख व्हावी बंगाली भाषकांशी संवाद साधता यावा अशा हेतूने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. दैनंदिन जीवनातील बंगाली संभाषणे त्याचा अर्थ व त्याचा देवनागरी उच्चार यामुळे या पुस्तकाची रचना अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त झाली आहे.
Shop
बंगाली शिका (Bangali Shika)
Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
बंगाली भाषा ही भारतातील एक समृद्ध भाषा आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांसारख्या जगविख्यात कवीची ही मातृभाषा अशा समृद्ध भाषेची तोंड ओळख व्हावी बंगाली भाषकांशी संवाद साधता यावा अशा हेतूने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. दैनंदिन जीवनातील बंगाली संभाषणे त्याचा अर्थ व त्याचा देवनागरी उच्चार यामुळे या पुस्तकाची रचना अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त झाली आहे.
Add to cart
Buy Now
Reviews
There are no reviews yet.