वपुंचे या पुस्तकातील लेख असेच आनंददायी क्वचित गोंधळून टाकणारे,व बरेचदा सखोल विचारांच्या गर्तेत नेणारे आहेत. वाचकांच्या मनातील अनेक अव्यक्त भावना,विचार,ह्यातून शब्दरूपात भेटल्यासारखे वाटतात. तर काही विधानं, विचार हे खास ‘वपु’ व्यक्तित्व घेऊन अवतरतात. ‘मनातील,स्वप्नातील अणि वास्तवातील स्त्री’या लेखात मांडलेल्या विचारांच्या, कल्पनांच्या मनोरम खेळात वाचक हरवून जातो. त्यातील अनुभूती प्रत्यक्ष घडल्याची, घडावी अशी तीव्र जाणीव जागते. ‘प्रिय भाले’ मधून मांडलेला विचार, ‘प्रत्येकवेळी आपण कुणालातरी हाक मारीत असतो’ हा मनोमन पटतो. त्या हाकेमागे असलेला आक्रोश, आनंद, दु:ख, असोशी मनात झिरपत जाते. असे अनेक वैचारिक भावनिक पातळीवरील विचारांची कवडसे या पुस्तकातून भेटतात.”

फॅण्टसी एक प्रेयसी | Fantasy Ek Preyasi
वपुंचे या पुस्तकातील लेख असेच आनंददायी क्वचित गोंधळून टाकणारे,व बरेचदा सखोल विचारांच्या गर्तेत नेणारे आहेत. वाचकांच्या मनातील अनेक अव्यक्त भावना,विचार,ह्यातून शब्दरूपात भेटल्यासारखे वाटतात. तर काही विधानं, विचार हे खास ‘वपु’ व्यक्तित्व घेऊन अवतरतात. ‘मनातील,स्वप्नातील अणि वास्तवातील स्त्री’या लेखात मांडलेल्या विचारांच्या, कल्पनांच्या मनोरम खेळात वाचक हरवून जातो. त्यातील अनुभूती प्रत्यक्ष घडल्याची, घडावी अशी तीव्र जाणीव जागते. ‘प्रिय भाले’ मधून मांडलेला विचार, ‘प्रत्येकवेळी आपण कुणालातरी हाक मारीत असतो’ हा मनोमन पटतो. त्या हाकेमागे असलेला आक्रोश, आनंद, दु:ख, असोशी मनात झिरपत जाते. असे अनेक वैचारिक भावनिक पातळीवरील विचारांची कवडसे या पुस्तकातून भेट
₹160.00 Original price was: ₹160.00.₹155.00Current price is: ₹155.00.
वपुंचे या पुस्तकातील लेख असेच आनंददायी क्वचित गोंधळून टाकणारे,व बरेचदा सखोल विचारांच्या गर्तेत नेणारे आहेत. वाचकांच्या मनातील अनेक अव्यक्त भावना,विचार,ह्यातून शब्दरूपात भेटल्यासारखे वाटतात. तर काही विधानं, विचार हे खास ‘वपु’ व्यक्तित्व घेऊन अवतरतात. ‘मनातील,स्वप्नातील अणि वास्तवातील स्त्री’या लेखात मांडलेल्या विचारांच्या, कल्पनांच्या मनोरम खेळात वाचक हरवून जातो. त्यातील अनुभूती प्रत्यक्ष घडल्याची, घडावी अशी तीव्र जाणीव जागते. ‘प्रिय भाले’ मधून मांडलेला विचार, ‘प्रत्येकवेळी आपण कुणालातरी हाक मारीत असतो’ हा मनोमन पटतो. त्या हाकेमागे असलेला आक्रोश, आनंद, दु:ख, असोशी मनात झिरपत जाते. असे अनेक वैचारिक भावनिक पातळीवरील विचारांची कवडसे या पुस्तकातून भेट
Related Products
₹160.00 Original price was: ₹160.00.₹130.00Current price is: ₹130.00.
₹200.00 Original price was: ₹200.00.₹165.00Current price is: ₹165.00.
₹175.00 Original price was: ₹175.00.₹145.00Current price is: ₹145.00.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
Reviews
There are no reviews yet.