‘१९४७ हिंदुस्थानची फाळणी झाली, पाकिस्तानची स्थापना झाली. १९७१ पाकिस्तानची फाळणी झाली. बांगलादेशाचा उदय झाला. अवघ्या पंचवीस वर्षांमध्ये घडलेल्या या दोन्ही उलथापालथी प्रचंड रक्तपातामुळे वादग्रस्त ठरल्या. इतिहासाला निर्णायक कलाटणी देणा-या त्या दोन्ही लक्षवेधी घटनांची मर्मभेदी कारणमीमांसा करणारे विचारवर्तक पुस्तक. ‘
Reviews
There are no reviews yet.