प्रयोगातून विज्ञान (Prayogatun Vidnyan)

Shop

प्रयोगातून विज्ञान (Prayogatun Vidnyan)

400.00

* शाळेमध्ये विज्ञान हा विषय अभ्यासाचा असतो. * या पुस्तकात हाच विषय छंद म्हणून येतो. * निरनिराळया प्रयोगातून वेधक पध्दतीनं विज्ञानाच्या अभ्यासासाठी हे पुस्तक मानसिक शिस्त निर्माण करतं. * मुलांना विज्ञानशिक्षित करताना त्याच्या चांगल्या बाजूंचाच उपयोग करायला हे पुस्तक शिकवतं.

Placeholder

400.00

Add to cart
Buy Now
Compare

‘ * शाळेमध्ये विज्ञान हा विषय अभ्यासाचा असतो. * या पुस्तकात हाच विषय छंद म्हणून येतो. * निरनिराळया प्रयोगातून वेधक पध्दतीनं विज्ञानाच्या अभ्यासासाठी हे पुस्तक मानसिक शिस्त निर्माण करतं. * मुलांना विज्ञानशिक्षित करताना त्याच्या चांगल्या बाजूंचाच उपयोग करायला हे पुस्तक शिकवतं. * विज्ञानाच्या चुकीच्या वापराबाबतीतही हे पुस्तक सजगता निर्माण करतं. आणि तरीही हे सहज रंजक, माहितीपूर्ण पुस्तक केवळ शालेय विद्यार्थ्यांसाठी नाही, तर पालकांमधल्या शिक्षकांसाठी आणि शिक्षकांमधल्या पालकांसाठीही आहे. ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रयोगातून विज्ञान (Prayogatun Vidnyan)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X