प्रतीक्षा | Pratiksha

प्रतीक्षा | Pratiksha

दिल्याखेरीज काहीच मिळू शकत नाही. स्वत: हरवल्याखेरीज काही गवसत नाही. हे हरवणं जो शिकला, त्यालाच ती शांती, ते समाधान मिळू शकेल. मात्र ते ठिकाण प्रत्येकानं शोधायला हवं…’

Original price was: ₹170.00.Current price is: ₹155.00.

प्रतीक्षा | Pratiksha

Original price was: ₹170.00.Current price is: ₹155.00.

Add to cart
Buy Now
Category: Tag:

दिल्याखेरीज काहीच मिळू शकत नाही. स्वत: हरवल्याखेरीज काही गवसत नाही. हे हरवणं जो शिकला, त्यालाच ती शांती, ते समाधान मिळू शकेल. मात्र ते ठिकाण प्रत्येकानं शोधायला हवं…’

‘पाहिलंस, मिलिंद, माणूस अंतर्मुख होण्याला केवढा भितो, ते? दुसर्‍याच्या दु:खाकडे तो निर्विकारपणे पाहू शकतो. त्याच्या दु:खाची छाननी करू शकतो; पण स्वत:चं परीक्षण करताना मात्र तो व्याकूळ होतो. दुसर्‍याच्या जखमेवरची पट्टी दूर करण्याच्या कल्पनेनंही तो कासावीस होतो… ‘याचं कारण? ‘कारण एकच… जीवनावरची अश्रध्दा. जीवन जगण्यात असलेला प्रामाणिकपणाचा अभाव. सारेच व्यवहार स्वार्थप्रेरित. मानव एकटाच जन्माला येतो आणि त्याला शेवटी एकटंच जावं लागतं, तरीही त्याला आयुष्यभर सोबतीची आवश्यकता असते. ही सोबत तो शोधीत असतो. आयुष्य क्षणभंगुर आहे, हे माहीत असूनही, चिरंतन, शाश्र्वत प्रेमाचं ठिकाण त्याला हवं असतं; पण हे सारं स्वत:ला सुरक्षित राखून… ‘दिल्याखेरीज काहीच मिळू शकत नाही. स्वत: हरवल्याखेरीज काही गवसत नाही. हे हरवणं जो शिकला, त्यालाच ती शांती, ते समाधान मिळू शकेल. मात्र ते ठिकाण प्रत्येकानं शोधायला हवं…’

“Did you see, Milind, how much a person fears introspection? He can look at another’s sorrow with detachment, even analyze it, but when it comes to examining his own pain, he becomes restless. The very thought of uncovering another’s wounds unsettles him.

Why? Because he lacks faith in life, sincerity in living. Every action is driven by self-interest. Despite being born alone and leaving the world alone, he seeks companionship throughout life. He knows life is fleeting, yet he longs for eternal love—while keeping himself safe.

Nothing can be gained without giving. One must lose oneself to truly find something. Only those who learn to surrender will find peace and fulfillment. But each person must seek that place on their own…”

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रतीक्षा | Pratiksha”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0