पैस पर्यावरणसंवादाचा | Pais Paryavaransanvadacha

पैस पर्यावरणसंवादाचा | Pais Paryavaransanvadacha

बार्टर सिस्टिमपासून आजच्या कॅशलेस व्यवहारापर्यंत चलनाचा तसंच अर्थकारणाचा अदभूत तितकाच मूल्यवान प्रवास

Original price was: ₹480.00.Current price is: ₹449.00.

Original price was: ₹480.00.Current price is: ₹449.00.

Add to cart
Buy Now

Book Author (s):

Santosh Shintre

हे पुस्तक सजग, सर्वसामान्य वाचकांसमोर भारतीय निसर्ग-पर्यावरण
आणि त्यातील आर्थिक, सामाजिक, राजकीय गुंतागुंत सविस्तर उलगडते.
पर्यावरण क्षेत्रात सक्रिय व्यक्ती/संस्था/समूहांना आजवर पडलेल्या
बहुतांश अनुत्तरित प्रश्नांची समर्पक उत्तरे देणारे; निव्वळ ‘झाडे लावा,
वाघ वाचवा’ ह्यांच्यापलीकडे असणारा पर्यावरण प्रश्नांवरील उपायांबाबतचा
संवाद-आवाका भारतीय संदर्भ घेऊन समजवणारे आणि इथल्या पर्यावरण
समस्या निवारण्यासाठी आवश्यक संवादाच्या दिशा अचूक दर्शवणारे हे
पुस्तक आहे. पर्यावरणसंवादाचे सामाजिक न्याय, विज्ञान, समाजशास्त्र,
व्यवस्थापन, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, तंत्रज्ञान, विक्री-कौशल्ये या अन्य
विद्याशाखांशी गहिरे नाते असते. हे पुस्तक ते विस्तृत रीतीने दर्शवते.
संबंधित विषयांच्या अभ्यासकांना, अध्यापकांना, संशोधकांना या
आंतरविद्याशाखीय अभ्यासक्षेत्रातील भावी अभ्यास-संशोधनाचे
थांबे, हे पुस्तक स्पष्ट करते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पैस पर्यावरणसंवादाचा | Pais Paryavaransanvadacha”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0