‘पुण्याचे पेशवे ’ हा अठराव्या शतकातील भारताच्या इतिहासाचा धावता आढावा आहे. अठरावे शतक हे मराठ्यांचे शतक होते आणि उपखंडातील राजकारणाची सूत्रे दीर्घकाल- पर्यंत पुण्याहून हलवली जात होती. ‘शाहू कालखंडात’ सातारा ही मराठ्यांची राजधानी होती, पण पेशव्यांनी राजकीय हालचालींच्या दृष्टीने पुणे हे आपले निवासस्थान पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत बनवले आणि ‘शनिवारवाडा ’ देशाच्या राजकारणाचा मध्यबिंदू बनला. या शनिवारवाड्याचे निवासी पहिला पेशवा ‘बाळाजी विश्वनाथ’ वगळला, तर इतर सहा पेशव्यांची जीवनचरित्रे इथेच घडली, म्हणून महाराष्ट्र राज्याचे पेशवे ‘ पुण्याचे पेशवे ’म्हणून इतिहासात ओळखले जाऊ लागले. त्या पुण्याच्या पेशव्यांच्या आयुष्यातील चढउतार ऐतिहासिक साधनांच्या मर्यादेत राहून, सोप्या भाषेत, थोडक्यात निवेदन करण्याचा प्रयत्न सर्वसामान्य वाचक डोळ्यांसमोर ठेवून केला आहे. ‘पुणे तेथे काय उणे’ असे म्हटले जाते. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेऊन पुण्याने महाराष्ट्राला गती कशी दिली, हे समजावून घेण्याचा प्रयत्न शेवटी केला आहे. ‘

पुण्याचे पेशवे (Punyache Peshve)
थोडक्यात निवेदन करण्याचा प्रयत्न सर्वसामान्य वाचक डोळ्यांसमोर ठेवून केला आहे. ‘पुणे तेथे काय उणे’ असे म्हटले जाते. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेऊन पुण्याने महाराष्ट्राला गती कशी दिली, हे समजावून घेण्याचा प्रयत्न शेवटी केला आहे.
₹180.00
Add to cart
Buy Now
Category: ऐतिहासिक (History)
Tag: Rajhans Prakashan
Book Author (s):
अ. रा. कुलकर्णी (A. R. Kulkarni)
Books You May Like to Read..
Related products
-
शोध (Shodh)
₹600.00 Add to cart -
रॉ – मराठी (Raw -Marathi)
₹325.00 Add to cart -
नाझी भस्मासुराचा उदयास्त (Nazi Bhasmasuracha Udayast)
₹600.00 Add to cart -
स्वामी | Swami
₹350.00Original price was: ₹350.00.₹339.00Current price is: ₹339.00. Add to cart -
मृत्युंजय | Mrutyunjay
₹460.00Original price was: ₹460.00.₹438.00Current price is: ₹438.00. Add to cart -
गांधी का मरत नाही (Gandhi Ka Marat Nahi)
₹160.00 Add to cart -
माकाम (Makam)
₹300.00 Add to cart -
रॉ भारतीय गुप्तचार्संस्थेची गुढगाथा/ Raw : Bharatiya Guptacharsansthechi Gudhagath
₹325.00 Add to cart -
एक होती बाय (Ek Hoti Baay)
₹300.00Original price was: ₹300.00.₹250.00Current price is: ₹250.00. Add to cart -
महाराजाधिराज | Maharajdhiraj
₹350.00Original price was: ₹350.00.₹323.00Current price is: ₹323.00. Add to cart -
एक अस्वस्थ हिंदु मन (Ek Aswastha Hindu Man)
₹160.00Original price was: ₹160.00.₹140.00Current price is: ₹140.00. Add to cart -
देशभक्त आणि अंधभक्त(Deshbhakta aani Andhabhakta)
₹320.00 Add to cart -
Out of Stock
एक धागा सुताचा (Ek Dhaga Sutacha)
₹150.00 Read more -
कौल लोकमताचा( Kaul Lokmatacha)
₹280.00 Add to cart -
तिसरी क्रांती (Tisari Kranti)
₹450.00Original price was: ₹450.00.₹399.00Current price is: ₹399.00. Add to cart -
एक होता कार्व्हर(Ek hota Carver)
₹270.00 Add to cart -
त्रिकालवेध (Trikalvedh)
₹325.00 Add to cart -
पुणे भारत गायन समाज : एक सुरेल स्वरयात्रा (Pune Bharat Gayan Samaj : Ek Surel Swarayatra)
₹400.00Original price was: ₹400.00.₹358.00Current price is: ₹358.00. Add to cart -
युगंधर | Yugandhar
₹675.00Original price was: ₹675.00.₹665.00Current price is: ₹665.00. Add to cart -
Out of Stock
जेरूसलेम (Jerusalem)
₹150.00Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00. Read more -
एक झुंज शर्थीची (Ek Zunj Sharthichi)
₹225.00 Add to cart -
राधेय | Radheya
₹280.00Original price was: ₹280.00.₹259.00Current price is: ₹259.00. Add to cart -
सावरकरांचा बुध्दिवाद आणि हिंदुत्ववाद (Savarkarancha Buddhivad ani Hindutvavad)
₹250.00Original price was: ₹250.00.₹220.00Current price is: ₹220.00. Add to cart -
सत्तेच्या पडछायेत (Sattechya Padachhayet)
₹400.00 Add to cart -
भक्ती-भीती-भास (Bhakti-Bheeti-Bhas)
₹280.00 Add to cart -
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (Maharshi Vitthal Ramaji Shinde)
₹1,500.00 Add to cart -
Out of Stock
दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाचा इतिहास (Dakshin Africetil Satyagrahacha Itihas)
₹250.00 Read more -
डॉ. सालिम अली(Dr. Salim Ali)
₹130.00 Add to cart -
मदर तेरेसा(Mother Terresa)
₹140.00 Add to cart -
रिबेल्स अगेन्स्ट द राज |(Rebels Against The Raj |)
₹560.00 Add to cart -
सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स(Sarpatadnya: Dr. Remand Ditmars)
₹75.00 Add to cart -
रहस्यमय पेरू (Rahasyamay Peru)
₹330.00 Add to cart -
शतपावली(Shatpavali)
₹170.00 Add to cart -
देवगंधर्व(Devgandharva)
₹450.00 Add to cart -
गंगेमध्ये गगन वितळले(Gangemadhye Gagan Vitalale)
₹250.00 Add to cart -
गुडमॉर्निंग! नमस्ते! (Good Morning! Namaste!)
₹250.00 Add to cart -
नास्तिकासोबत गांधी (Nastikasobat Gandhi)
₹280.00 Add to cart -
छावा | Chhawa
₹750.00Original price was: ₹750.00.₹739.00Current price is: ₹739.00. Add to cart -
रिबेल्स अगेन्स्ट द राज/Rebels Against The Raj
₹700.00 Add to cart -
पारधी (Pardhi)
₹450.00 Add to cart
Reviews
There are no reviews yet.