‘दुसऱ्या महायुद्धात वीस लाख हिंदुस्तानी सैनिक लढले. जेथे जेथे ब्रिटिश युद्धात उतरले, तेथे तेथे हिंदुस्तानी सैन्य जाऊन पोचले. फ्रान्स आणि ग्रीसपासून ते मलायापर्यंत त्यांनी जर्मन, इटालियन आणि जपानी फौजांविरुद्ध निकराचा लढा दिला. असे असूनही भारताच्या इतिहासात या सैनिकांना स्थान नाही. आपण भारतीय त्यांना स्वत:च्या भूतकाळाचा भाग मानत नाही. भारतीय भाषांमधील साहित्य त्यांची दखल घेत नाही. भारतीय चित्रपटसृष्टी कधीही त्यांच्या जीवन-मरणाचे चित्रण पडद्यावर आणत नाही. दोस्त राष्ट्रांनी जसे त्यांना अनुल्लेखाने मारले, तसेच आपणसुद्धा त्यांना विस्मृतीच्या पडद्याआड ढकलून मोकळे झालो. हिंदुस्तानी सैनिकांनी इम्फाळ-कोहिमामध्ये बलदंड जपान्यांना धूळ चारली म्हणून हिंदुस्तान जपानी साम्राज्याच्या पकडीत सापडला नाही. अन्यथा केवळ हिंदुस्तानचाच नाही, तर संपूर्ण जगाचा चेहरा-मोहरा बदलला असता. जपानी हिंदुस्तानात घुसले असते, तर तिकडे जर्मनी, इटली यांचेही बळ वाढले असते आणि नाझी भस्मासुराने हिंदुस्तानातही पाय रोवले असते. तसे होऊ नये म्हणून ज्यांनी जिवाचे रान केले, प्राण गमावले, अशा अज्ञात वीरांची ही कथा. ‘

पळभरही नाही हाय हाय (Palbharahi nahi hay hay)
हिंदुस्तानी सैनिकांनी इम्फाळ-कोहिमामध्ये बलदंड जपान्यांना धूळ चारली म्हणून हिंदुस्तान जपानी साम्राज्याच्या पकडीत सापडला नाही. अन्यथा केवळ हिंदुस्तानचाच नाही, तर संपूर्ण जगाचा चेहरा-मोहरा बदलला असता. जपानी हिंदुस्तानात घुसले असते, तर तिकडे जर्मनी, इटली यांचेही बळ वाढले असते आणि नाझी भस्मासुराने हिंदुस्तानातही पाय रोवले असते. तसे होऊ नये म्हणून ज्यांनी जिवाचे रान केले, प्राण गमावले, अशा अज्ञात वीरांची ही कथा.
₹350.00
Add to cart
Buy Now
Category: इतिहास
Tag: Rajhans Prakashan
Book Author (s):
करुणा गोखले (Karuna Gokhale)
Be the first to review “पळभरही नाही हाय हाय (Palbharahi nahi hay hay)” Cancel reply
Books You May Like to Read..
Related products
-
डॉ. खानखोजे(Dr. Khankhoje)
₹320.00 Add to cart -
छावा | Chhawa
₹750.00Original price was: ₹750.00.₹739.00Current price is: ₹739.00. Add to cart -
चाहूल आणीबाणीची (Chahul Aanibanichi)
₹300.00 Add to cart -
गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी (Gandhihatya aani savarkaranchi badnami)
₹425.00 Add to cart -
जनसंहार (Jansanhar)
₹200.00 Add to cart -
श्रीलंकेची संघर्षगाथा (Shrilankechi Sangharshgatha)
₹325.00 Add to cart -
युगंधर | Yugandhar
₹675.00Original price was: ₹675.00.₹665.00Current price is: ₹665.00. Add to cart -
Dragan Jaga Zalyavar (ड्रॅगन जागा झाल्यावर)
₹425.00 Add to cart -
त्रिकालवेध (Trikalvedh)
₹325.00 Add to cart -
तेल नावाचं वर्तमान (Tel Navacha Vartaman)
₹325.00 Add to cart -
कस्तुरबा शलाका तेजाची | Kasturba Shalaka Tejachi
₹195.00 Add to cart -
डोमेल ते कारगिल (Domel te Kargil)
₹425.00 Add to cart -
संग्राम Sangram)
₹140.00 Add to cart -
लालबहादुर शास्त्री | Lalbahadur Shastri
₹320.00Original price was: ₹320.00.₹314.00Current price is: ₹314.00. Add to cart -
बखर भारतीय प्राप्तिकराची (Bakhar Bharatiya Praptikarachi)
₹240.00 Add to cart -
फिडेल, चे आणि क्रांती (Fidel che aani Kranti)
₹150.00 Add to cart -
श्रीमान योगी | Shriman Yogi
₹795.00Original price was: ₹795.00.₹765.00Current price is: ₹765.00. Add to cart -
भय इथले… तालिबानी सावट:प्रत्यक्ष अनुभव (Bhay Ithale…Talibani savat : Pratyaksha Anubhav)
₹275.00 Add to cart -
त्यांना समजून घेताना (Tyanna Samajun Ghetana)
₹250.00 Add to cart -
जयतु शिवाजी, जयतु शिवाजी (Jayatu Shivaji, Jayatu Shivaji)
₹600.00 Add to cart -
कलम ३७० : आग्रह आणि दुराग्रह Kalam 370: aagraha ani duragraha)
₹150.00 Add to cart -
पाण्याच्या भारतीय परंपरा (Panyachya Bhartiya Parampara)
₹225.00 Add to cart -
७५ सोनेरी पाने (75 Soneri Paane)
₹800.00 Add to cart -
अंताजीची बखर | Antajichi Bakhar
₹350.00Original price was: ₹350.00.₹318.00Current price is: ₹318.00. Add to cart -
शहीद भगतसिंह समग्र वाङ्मय (Shahid Bhagatsingh Samagra Vangmay Lekha Va Dastaivaj)
₹650.00Original price was: ₹650.00.₹549.00Current price is: ₹549.00. Add to cart -
कथा एका शर्यतीची (Katha eka Sharyatichi)
₹400.00 Add to cart -
विकसित भारत – अमेरिकी की आध्यात्मिक (Vikasit Bharat – Amerikee ki Adhyatmik)
₹300.00 Add to cart -
कोण होते सिंधू लोक? (Kon hote Sindhu lok?)
₹180.00 Add to cart -
लोकशाहीवादी अम्मीस…दीर्घपत्र ( Lokshahivadi Ammis … Dirghpatr)
₹270.00 Add to cart -
गन्स,जर्म्स & स्टील | Guns, Germs & Steel
₹500.00Original price was: ₹500.00.₹449.00Current price is: ₹449.00. Add to cart -
हिटलर(Hitler)
₹500.00 Add to cart -
काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? या ग्रंथाचा प्रतिवाद (Congressne aani gandhijinni akhand bharat ka nakarla? Ya granthacha Pratiwad)
₹375.00 Add to cart -
श्रीशिवराय IAS? (Shrishivray IAS?)
₹175.00 Add to cart -
बखर अंतकाळाची | Bakhar Antkalachi
₹400.00Original price was: ₹400.00.₹368.00Current price is: ₹368.00. Add to cart -
Out of Stock
छावा | Chhawa {Limited Paperback Edition}
₹625.00Original price was: ₹625.00.₹559.00Current price is: ₹559.00. Read more -
भारताची कुळकथा (Bharatachi Kulkatha)
₹450.00 Add to cart -
मीना : अफगाणमुक्तीचा आक्रोश (Meena : Afganmukticha Akrosh)
₹150.00 Add to cart -
महाराष्ट्र एका संकल्पनेचा मागोवा (Maharashtra Eka Sankalpanecha magova)
₹240.00 Add to cart -
अपराजित(Aprajit)
₹250.00 Add to cart -
पाकिस्तान… अस्मितेच्या शोधात (Pakistan…Asmitechya Shodhat)
₹350.00 Add to cart
Reviews
There are no reviews yet.