पंजाबी खासियत ( Panjabi Khasiyat)

पंजाबी खासियत ( Panjabi Khasiyat)

पुस्तकाच्या मदतीने घरच्याघरी अस्सल पंजाबी पदार्थ करता येणार आहेत. भाज्यांचे भरपूर वैविध्य आणि दालफ्राय, राजमा, ढाबे की दाल अशा डाळींच्या पाककृतींचाही यात समावेश आहे. आकाराने छोटे असूनही या पुस्तकात आहे अस्सल पंजाबी पदार्थांचे वैविध्य!

50.00

Placeholder

50.00

Add to cart
Buy Now

आलू मटर, छोले, भरवॉं टमाटर, कढाई फुलगोबी, पनीर मखनी, मेथी-मका-मलाई, अद्रकी मटर-पनीर, मशरूम मटर, व्हेज कढाई, यांसारखे पदार्थ ही आता केवळ सुगरणींची किंवा उंची हॉटेल्सची मक्तेदारी राहिलेली नाही कारण ‘दिल्लीवाल्या’ उषा पुरोहितांच्या या पुस्तकाच्या मदतीने घरच्याघरी अस्सल पंजाबी पदार्थ करता येणार आहेत. भाज्यांचे भरपूर वैविध्य आणि दालफ्राय, राजमा, ढाबे की दाल अशा डाळींच्या पाककृतींचाही यात समावेश आहे. आकाराने छोटे असूनही या पुस्तकात आहे अस्सल पंजाबी पदार्थांचे वैविध्य!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पंजाबी खासियत ( Panjabi Khasiyat)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0