पंचप्रांतीय पाककृती ( Panchprantiya Pakkruti)

पंचप्रांतीय पाककृती ( Panchprantiya Pakkruti)

पाच प्रांतातल्या काही स्वादिष्ट रेसिपीज या पुस्तकात वाचायला मिळतील त्याचबरोबर तोंड गोड करण्यासाठी काही परदेशी पुडिंग व सॅलड्च्या रेसिपीजही लेखिकेने दिल्या आहेत.

60.00

Placeholder

60.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

स्नेहलता दातार ( Snehlata Datar)

आपण जरी महाराष्ट्रात राहत असलो तरी आपल्या जेवणात बंगाली, पंजाबी, गुजराथी, दाक्षिणात्य आणि राजस्थानी डिशेस सर्रास बनवल्या जातात. छेना बर्फी असो वा छोले-भटुरे किंवा कढी, चिंचेचा भात, गट्टे का साग आवडीने खाल्ले जातात. या पाच प्रांतातल्या अशाच काही स्वादिष्ट रेसिपीज या पुस्तकात वाचायला मिळतील त्याचबरोबर तोंड गोड करण्यासाठी काही परदेशी पुडिंग व सॅलड्च्या रेसिपीजही लेखिकेने दिल्या आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पंचप्रांतीय पाककृती ( Panchprantiya Pakkruti)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0