धागे अरब जगाचे (Dhage Arab jagache)

Shop

धागे अरब जगाचे (Dhage Arab jagache)

400.00

इतिहास – राजकारण – समाजकारण – धर्मकारण – अर्थकारण -लोकजीवन अशा अनेक धाग्यांचा धांडोळा घेत वाळवंटातल्या या वेगवेगळया पाऊलखुणांचा शोध म्हणजे धागे अरब जगाचे’

Placeholder

400.00

Add to cart
Buy Now
Compare

‘अरब जग म्हणजे इस्लाम अन् पेट्रोडॉलर. अरब जग म्हणजे वाळवंट अन् मरूद्यानं. अरब जग म्हणजे खजूर अन् उंट. अरब जग म्हणजे अमाप श्रीमंती अन् उन्मादी दहशतवाद. नानाविध समज अन् गैरसमजांच्या बुरख्याआड दडलेलं हे जग आहे तरी कसं? इतिहास – राजकारण – समाजकारण – धर्मकारण – अर्थकारण -लोकजीवन अशा अनेक धाग्यांचा धांडोळा घेत वाळवंटातल्या या वेगवेगळया पाऊलखुणांचा शोध म्हणजे धागे अरब जगाचे’

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “धागे अरब जगाचे (Dhage Arab jagache)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X