‘नाझी जर्मनी, दुसरं महायुद्ध, ज्यूंच्या छळछावण्या… ही या कादंबरीची पार्श्वभूमी. परंतु कादंबरीचा विषय मात्र हा नव्हे. मायकल बेर्ग : पंधरा वर्षांचा शाळकरी मुलगा. हाना : पस्तिशीची. नाझींच्या कुख्यात `एसएसच्या छळछावणीतली पहारेकरी. त्यांच्यातले शारीर-प्रेम-संबंध. तरीही तिचं अचानक नाहीसं होणं. त्याची फरफट. तिचीही…! त्याचं वकिलीचं शिक्षण. आणि अचानक… आरोपी म्हणून हानाचा त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश. आणि तिचं ते गुपित अमानुष पार्श्वभूमीवरची ही मानवी कादंबरी – द रीडर ‘
Reviews
There are no reviews yet.