‘ही आहे एक छान जुळलेली सुरेल मैफल. क्वचित कुणाच्या वाट्याला येणारी जन्मजात समृद्धी त्यांना लाभली, पण ते उतले-मातले नाहीत. नेकीने उद्योग सांभाळत, त्यांनी समृद्धीचे चीज केले. कापड उद्योगाच्या उभ्याआडव्या धाग्यांनी विणलेल्या त्यांच्या जीवनात रंग भरला क्रिकेटने. हौस म्हणून ते खेळाच्या प्रांगणात उतरले, पण मग हा क्रिकेटचा खेळच त्यांचा ध्यास बनला. संसार, व्यवसाय, छंद, सा-यांचा सुरेल नाद उमटवणारी छान जुळून आलेली जीवनमैफील दैवायत्तम् ‘

दैवायत्तम् (Daivayattam)
संसार, व्यवसाय, छंद, सा-यांचा सुरेल नाद उमटवणारी छान जुळून आलेली जीवनमैफील दैवायत्तम्
₹325.00 Original price was: ₹325.00.₹285.00Current price is: ₹285.00.
Add to cart
Buy Now
Categories: क्रीडाविषयक, चरित्रे व आत्मचरित्रे
Tag: Rajhans Prakashan
संसार, व्यवसाय, छंद, सा-यांचा सुरेल नाद उमटवणारी छान जुळून आलेली जीवनमैफील दैवायत्तम्
Related Products
₹225.00 Original price was: ₹225.00.₹213.00Current price is: ₹213.00.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹205.00Current price is: ₹205.00.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹220.00Current price is: ₹220.00.
Reviews
There are no reviews yet.