‘कुमार केतकरांची नजर भूतकाळाकडे मागे वळते; तेव्हा त्यांना एखादाच देश-प्रदेश, एखादीच घटना, एखादीच व्यक्ती-विभूती, एखादाच लोकसमूह पाहायचा नसतो. त्यांना टप्प्यात आणायचा असतो सा-या मानवी संस्कृतीचा भूतकाळ. भूतकाळाच्या धूसरतेतून ते वाचकाला वर्तमानाकडे घेऊन जातात, तेव्हा आजच्या व्यामिश्र जीवनाची गुंतागंत शक्य तितकी स्पष्ट दाखवण्याचा त्यांचा सायास असतो. आणि भूत-वर्तमानाच्या पायावर उभा राहणारा, भविष्यातील अनेकानेक शक्यतांचा ‘फ्यूचरॉलॉजी’ बांधत असलेला इमला- तो इमलाही विचारांच्या प्रकाशझोतात ते वाचकाला उजळून दाखवतात. हा आहे वाचकांपुढे मांडलेला काळाचा एक मोठा पैस. ‘
त्रिकालवेध (Trikalvedh)
भूतकाळाच्या धूसरतेतून ते वाचकाला वर्तमानाकडे घेऊन जातात, तेव्हा आजच्या व्यामिश्र जीवनाची गुंतागंत शक्य तितकी स्पष्ट दाखवण्याचा त्यांचा सायास असतो. आणि भूत-वर्तमानाच्या पायावर उभा राहणारा, भविष्यातील अनेकानेक शक्यतांचा ‘फ्यूचरॉलॉजी’ बांधत असलेला इमला- तो इमलाही विचारांच्या प्रकाशझोतात ते वाचकाला उजळून दाखवतात. हा आहे वाचकांपुढे मांडलेला काळाचा एक मोठा पैस. ‘

Related Products
₹250.00 Original price was: ₹250.00.₹220.00Current price is: ₹220.00.
₹650.00 Original price was: ₹650.00.₹549.00Current price is: ₹549.00.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹228.00Current price is: ₹228.00.
Reviews
There are no reviews yet.